जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Directions : Each item in this section of a sentence with an underlined word followed by four words or group of words. select the word or group of words that is most similar in meaning to the underlined word.

He fought the demon with all his might.

82.

हिंगोली जिल्ह्याच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा.

१) जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग गेलेले नाही.

२) २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचा महिला साक्षरता दर महाराष्ट्र राज्याच्या महिला साक्षरता दरापेक्षा कमी आहे?

83.

सुहास उत्तरेकडे तोंड करुन उभा होता, कवायत शिक्षकाने त्याला आदेश दिला, उजवीकडे वळ नंतर आदेश दिला पाठीमागे वळ व शेवटी सांगितले की, डावीकडे वळ तर सुहासचे तोंड शेवटी कोणत्या दिशेस असेल?

84.

चार भावंडे शाळेत जातात. शेखर राहुलच्या खालच्या वर्गात आहे. मीना हि शीलाच्या वरच्या वर्गात आहे. पण शेखरच्या खालच्या वर्गात म्हणजे इयत्ता सहावीत आहे. ते पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

85.

अकोला पूर्णा या रेल्वे मार्गावर उत्तर ते दक्षिणेकडे जाताना येणारे रेल्वे स्थानकांचा योग्य क्रम कोणता?

86.

विसंगत पर्याय ओळखा.

87.

Look at the underlined part of each sentence. Below each sentence are given three possible substitutions for the underlined part. If one of them is better than the underlined part. mark accordingly on the Answer sheet. If none of the substitution improve the sentence, mark (D) on your answer sheet.

The Executive Council is consisted of ten of ten members.

88.

खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

89.

Look at the underlined part of each sentence. Below each sentence are given three possible substitutions for the underlined part. If one of them is better than the underlined part. mark accordingly on the Answer sheet. If none of the substitution improve the sentence, mark (D) on your answer sheet.

The parents should not discriminate from the girl child.

90.

5*2*62 या पदावलींचे उत्तर खालीलपैकी कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल?

91.

न्या. श्रीमती मंजुळा चेल्लूर ह्या बाम्बे उच्च न्यायालयाच्या महिला ….. मुख्य न्यायधीश आहेत.

92.

Each of the sentences in this section has a blank space and four words are given after each sentence. Select Whichever word you consider most appropriate foe the blank space.

Authority …… when it is not supported by the moral purity of its user.

93.

सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.

94.

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

95.

एक घड्याळ 4 वाजून 5x मि. व 5 वाजायला 7x मि. कमी हि एकच वेळ दर्शविते. तर त्या घड्याळात किती वाजले असतील?

96.

१५% दराने ८४०० रुपयांचे २ वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यात फरक किती?

97.

55 चा गुणाकार व्यस्त कोणता?

98.

Each of the sentences in this section has a blank space and four words are given after each sentence. Select Whichever word you consider most appropriate foe the blank space.

A really sophisticated person would never be …… enough to think that he is always right.

99.

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?

100.

१०० खेळाडूंच्या एका गटात ४० खेळाडू फक्त खो-खो खेळतात. २९ खेळाडू खो-खो व कबड्डी खेळतात. उरलेले सर्व कबड्डी खेळतात, तर त्या गटात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या किती?१०० खेळाडूंच्या एका गटात ४० खेळाडू फक्त खो-खो खेळतात. २९ खेळाडू खो-खो व कबड्डी खेळतात. उरलेले सर्व कबड्डी खेळतात, तर त्या गटात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.