जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

“सच्छील” या शब्दाचा संधीविग्रह करा.

62.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये महिला स्वयंसहाय्यता शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करण्याकरिता “…….. उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना” घोषित करण्यात आली?

63.

जोड्या लावा.

64.

इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात?

65.

विसंगत पर्याय ओळखा.

66.

Each of the sentences in this section has a blank space and four words are given after each sentence. Select Whichever word you consider most appropriate foe the blank space.

“What did you think of film?” “………, I didn’t like it very much.”

67.

खालीलपैकी अशुद्ध उभयवचनी शब्द कोणता?

68.

खालीलपैकी कोणती नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत नाही?

69.

Each question in this section has a sentence with here underline parts labeled (A), (B) and (C) Read each sentence to find out whether there is any error is any underline part and indicate your answer against the corresponding letter i.e (A) or (B) or (C). If you find no error, your answer should be indicate as (D).

70.

चुकीची जोडी ओळखा. शब्द-विरुद्धार्थी शब्द

71.

“सीता परवा दिल्लीला पोचली” या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?

72.

अनेक वचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

73.

अंकिताचे घड्याळ दर तासाला १० सेकंद मागे पडते. अनुष्काचे घड्याळ एका दिवसात ३ मिनिटे पुढे जाते. अंकिता व अनुष्काने आपापली घड्याळे सकाळी ० वाजता बरोबर लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता त्या दोघी भेटल्या तर त्यावेळी त्यांच्या घड्याळातील वेळेत किती फरक असेल?

74.

म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा – दुष्काळात तेरावा महिना

75.

मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे ………

76.

निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

77.

Each of the sentences in this section has a blank space and four words are given after each sentence. Select Whichever word you consider most appropriate foe the blank space.

These trousers are too long …… the length please.

78.

Match the following words with their antonyms :

79.

“कृष्णाष्टमी” या शब्दात किती व्यंजने आहेत?

80.

हिंगोली जिल्ह्यात स्पेन देणे लघु पाटबंधारे विभागाच्या तलावाबद्दल योग्य जोड्या जुळवा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.