जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

एका कारखान्यात ६४०० लोक कामावर होते. दरवर्षी २५% मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?

42.

२०१४ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे?

43.

भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते?

44.

पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

45.

Choose the ‘Correctly Spelt’ word from given :

46.

Choose the correct alternative :

……. Maratha’s are brave people.

47.

‘आरतीच्या अगोदर बाबा गर्दीतून पळून जात.’ या वाक्यातील सहाय्यक क्रियापद कोणते?

48.

नागपूर विद्यापीठाला कोणत्या संताचे नाव दिले आहे?

49.

पुढील तीन संख्यांची बेरीज १८० आहे त्या संख्या (५x+१०) (३x+१५) व (x+२०) आहेत, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

50.

एका घणाचे घनफळ ५१२ घ.सेमी., तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?

51.

Choose the correct ‘Synonym’ of given word : ‘Embrace’

52.

खालीलपैकी कोणत्या पद्मा गोळे यांचा काव्यसंग्रह नाही?

53.

खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता?

54.

एका शाळेतील मुलांची संख्या दर दर वर्षी १०% ने वाढते. आज जर मुलांची संख्या ७२६ असेल, तर दोन वर्षापूर्वी किती होती?

पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा :

रान पाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा

गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा

शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी

सतेज डोळे चमचम करिती जणू रत्ने गोजिरी.

पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला

अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला?

रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर,

तुही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर.

तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी

नेशील का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवूनी पंखांवरती?

मजाच होईल सख्या पाखरा, नेई एकदा मला.

55.

कवितेतील मुलाला रानपाखराला कुठे घेऊन जाण्यासाठी सांगत आहे?

56.

पुढील वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?

बादशहाला गायीचा खरा मालक कोण व खोटा मालक कोण, ते समजले.

57.

Choose the correct exclamatory sentence of the given sentence :

They will watch interesting movie on TV.

58.

दोन संख्यांचा लसावि ३१५ असून मसावी २१ आहे त्यापैकी एक संख्या ६३ आहे, तर दुसरी संख्या कोणती?

59.

हरीने त्याचा मित्र अशोक कडून सरळ व्याजाने ४,००० रुपये २ वर्षासाठी कर्जाऊ घेतले. व्याजाचा दर द.सा.द.शे. १० असल्यास त्याला २ वर्षानंतर किती रक्कम परत करावी लागेल?

60.

एका समभूज चौकोनाच्या कर्णाची लांबी ५सेमि. व ८ सेमी. आहे, तर त्या चौकोनाची परिमिती किती असेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.