जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

‘पती जिवंत असलेली स्त्री’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

82.

‘मीना थरारक गोष्ट वाचत होती.’ या वाक्यातील विशेषनाम कोणते?

83.

प्रधान वाक्य व गौण वाक्य जोडून जे संमिश्र वाक्य होते, त्या वाक्याचा प्रकार कोणता?

84.

Identify the tense of the given sentence : Sanjeevani wrote poem in the morning.

85.

‘वेळ न वखत, बसला ठोकत’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

86.

‘शरद झाडाच्या सावलीत बसला.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे?

87.

११, १५, ८, x, १३ या संख्येची सरासरी ११ येत असेल, तर x ची किंमत काढा.

88.

एका आयताची परिमिती १५४ सेंमी. आहे त्याचे रुपांतर वर्तुळात केल्यास वर्तुळाची त्रिज्या किती?

89.

पृथ्वीच्या अंतरगाभ्याला काय म्हणतात?

90.

११, १५, ८, ९, ११, १३ या संख्यांचा मध्यक व बहुलक यामधील फरक किती आहे?

Read the paragraph and choose the correct answer :

E. Rutherford was the son of a Scot emigrant to New Zealand. His parents had 12 children of whom Ernest was the fourth. His education was in a state primary school from which children at the age of 13 could get grants of scholarships to secondary school and to the universities. Rutherford had no intention of following an academic career. He was no book-worm. he was good in any rough and tumble and a keen football player. But he was good at Latin and he had a passion for music and a mechanical bent of mind. at Nelson College, a state boarding school, he was an outstanding pupil, he sat for a scholarship to Canterbury College and this was because his masters expected it of him, and he won it. There. Rutherford as a student was fascinated by Hertzs work on radio waves and be began to conduct his own experiments in the clockroom of the college, where the students, hung their gowns.

91.

Rutherford carried out his own private experiments in :

92.

पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात?

93.

कोणत्या धातूचा उपयोग पोलादनिर्मितीमध्ये लोहमिश्रित धातु केला जातो?

94.

एका संख्येच्या ५०% मधून ५० वजा केले असता ५० उरतात, तर ती संख्या कोणती?

95.

पुढीलपैकी कंठ्य वर्ण कोणता?

96.

दोन संख्यांचा गुणाकार ३० आहे त्यांच्या वर्गांची गेरीज ६१ आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती?

97.

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?

98.

फळांच्या साली एकत्र करा.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्यरूप कोणते?

पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा :

रान पाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा

गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा

शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी

सतेज डोळे चमचम करिती जणू रत्ने गोजिरी.

पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला

अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला?

रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर,

तुही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर.

तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी

नेशील का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवूनी पंखांवरती?

मजाच होईल सख्या पाखरा, नेई एकदा मला.

99.

रानपाखरू मुलाला स्वतःचा मित्र का वाटते?

100.

‘शितल’ या विरुद्धार्थी शब्द कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.