जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१३

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा.

2.

Given below are words followed by four explanatory expressions. Choose the expression that explains the given word correctly : Versatile

3.

त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही

4.

Each of the following idioms is followed by four meanings, of which only one is correct. choose the correct.

One : To beat the air

5.

Choose the word nearest a meaning to the key word : Disciver

6.

सागर विजयपेक्षा उंच आहे अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची?

7.

Choose the word most nearly opposite in meaning to the key word : Pragmatic

8.

अधोरेखित केलेल्या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा – कालिंदीच्या तीरा वरून त्याने कस्तुरीमृगाच्या दिशेने तीर मारला

9.

गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे?

10.

Given below are words followed by four explanatory expressions. Choose the expression that explains the given word correctly : Prologue

11.

देऊळगावराजा येथील ……. चे देवस्थान प्रसिद्ध आहे.

12.

नावडतीचे मीठ अळणी

13.

१९८, ३९६ व २७० या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो?

14.

पुस्तकाचा प्रकाशाशी संबंध आहे तसा चित्रफितीचा ___ आहे.

15.

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव असतात.

16.

A व B मिळून एका शेताची कापणी ३० दिवसात करतात परंतु काम सुरु झाल्यानंतर २० दिवसांनी B काम सोडून गेला उरलेले काम एका एकट्या A ने आणखी २० दिवसात पूर्ण केले. एकट्या B ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते?

17.

महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे प्रमुख नेते खालील पैकी कोण आहेत?

18.

Choose the word or phrase nearest in meaning to the key word : Pertinent

19.

देशातील पहिले आधारगाव टेंभली …….. या जिल्ह्यातील आहे.

20.

Choose the correct spelling

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.