जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१३

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

भारतीय लोकप्रतिनिधी कायदा कधीचा आहे?

42.

Each of the following idioms id followed by four meaning of which only one is correct, choose the correct meaning :A dark horse.

43.

लाकूड हे ……. आहे.

44.

आई समजून घेतांना हे पुस्तक कोणाचे आहे?

45.

एका बागेमध्ये एका रांगेत गुलाबाची जेवढी रोपे लावली होती तेवढ्याच रांगा होत्या प्रत्येक रांगेच्या मध्यभागी एक गुलाबाचे रोप असल्यास बगीच्यात गुलाबाची एकूण किती रोपे असतील?

46.

पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

47.

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा उल्लेख होतो?

48.

मारुत – या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.

49.

Each of the following idioms is followed four meanings, of which only one is correct, choose the correct one: A snake in the grass

50.

भारतात सुती धाग्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते?

51.

‘ASHA’ भारतातील लोकांना कोणती सेवा पुरविण्यासाठी योजना आहे?

52.

सध्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?

53.

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

54.

पुशील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक

55.

पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखीत शब्दसमूहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्याय्तून निवडा – एकमेकांवर अवलंबून असल्याखेरीज दोन देशांमध्ये व्यापार होत नाही?

56.

डॉ. आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी अर्थ सहाय्य केले होते?

57.

पुढे दिलेल्या प्रश्नात दिलेल्या पर्यायातील योग्य वाक्प्रचार वापरा व त्याचा योग्य पर्याय निवडा.

ते अवघड काम पूर्ण करण्यासाठी गोपाळने

58.

Choose the appropriate alternative to fill in the blanks :I have invested him ____ full authority to invest my money ___ any business he likes.

59.

G O O D : H P P E :: H O P E : ?

60.

दुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत मिनिटकाटा व तासकाटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.