यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा: झावळ्या

42.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय ओळखा.

जानेवारी – मार्च, एप्रिल – ?

43.

बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

44.

आम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करतात ?

45.

कल्पना चावला पहिल्यांदा कोणत्या वर्षी अंतराळात गेली होती ?

46.

पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ऐहिक

47.

पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा: लवाद

48.

कांचन ही कशाची जात आहे ?

49.

पुढीलपैकी कोणते पीक विभक्तलिंग आहे ?

50.

सागराजन्य धुपिमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात ?

51.

सुत्रकृती पिकाच्या कोणत्या भागावर आपली उपजिवीका करतात ?

52.

गुलाबावर सर्वाधिक प्रमाणावर कोणता रोग होतो ?

53.

The batsman was a sheet anchor to his side as he scored a century means……..

54.

खालील गटात न बसणारा शब्द ओळखा.

55.

पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. श्वास

56.

चिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा.

CAT, ECU, GEV, IGW, KIX, ?

57.

कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो ?

58.

Complete the sentence by providing the correct adverbial from the following:

The factory was shut ………… During the installation of new machinery.

59.

साठवणुकीच्या धान्यात कमाल किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही ?

60.

मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.