यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

मायकोप्लाझमा जीव कोणत्या रसायनास संवेदनक्षम आहे ?

2.

पिकांवर तुरळक प्रमाणावर येणाऱ्या रोगांना काय म्हणतात ?

3.

लिव्हींग विथ ऑनरया पुस्तकाचे लेखक कोण ?

4.

वातावरणात नायट्रोजन चे प्रमाण किती टक्के असते ?

5.

Choose the correct adverb to fill in the blank.

…………….hi is down with flu, can’t go to office.

6.

विसंगत घटक ओळखा:

7.

Select the correct spelling from among the alternatives :

8.

सुषमाचे आजचे वय आहे तेच तिच्या आईचे सुषमाच्या जन्माच्या वेळी वय होते. पुढील वर्षी कोणत्या वयाची बेरीज 62 वर्षे होईल. तर सुषमाचे आजचे वय किती ?

9.

तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत ?

10.

Pick out the wrong adjective.

11.

माझ्याकडे 2 रुपयांच्या, 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 119 रुपये होते. तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत ?

12.

काळ्या रंगाची जमीन कोणत्या खडकापासून तयार झाली आहे ?

13.

पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा: याग

14.

जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते ?

15.

भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते ?

16.

I cannot………….the next word, he has written it so badly. Fill in the blank.

17.

व्दिदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते ?

18.

Pick out the wrongly punctuated sentence from the following sentences.

19.

RNA मधील किती बेसेसचा अनुक्रम एका अॅमिनो आम्लाची निर्मिती करतो ?

20.

ज्वारीवरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी कोणते किटकनाशक प्रभावी आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.