यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

परागकणात किती गुणसूत्रे असतात ?

22.

जमिनीचा लाल रंग कोणत्या मृदा खानिजामुळे योतो ?

23.

पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. वद्य

24.

जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

25.

भारत विकसित करीत असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव काय ?

26.

बॅसिलस थुरिजिएन्सीस या किटकनाशकातील प्रमुख घटक कोणता आहे ?

27.

जरबेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी कोणती परोपजीवी बारशी वापरतात ?

28.

कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा मातीदर्शक नकाशा कोणी तयार केला ?

29.

भुईमुगांवर फुलकिडींमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो ?

30.

पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर

31.

पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे दगव्य तयार होते ?

32.

पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा: लगाई

33.

पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. निरभ्र

34.

Select the correct antonym of ‘Pride’ ?

35.

कोणत्या शहराला सीएनजी व्यवस्था लागू केल्याने अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने स्वच्छ शहराचा पुरस्कार दिला ?

36.

ऊतीसंवर्धनाने रोपपैदाशीत पुढीलपैकी कोणते कार्य साधता येते ?

37.

Which one of the following pairs gives the two meaning of the word submit ?

38.

सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो ?

39.

वनस्पतींची व्दिपदनाम पद्धती कोणी प्रस्थापित केली ?

40.

अॅझोला या वनस्पतीमध्ये नत्राचे प्रमाण किती असते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.