वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - ६

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - ६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

द.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे १५०० रुपयावर तीन वर्षात ५४० रु. व्याज मिळेल.

42.

पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील पर्वतरांगाना ……पर्वत म्हणतात.

43.

महाराष्ट्राच्या वनमंत्र्याचे नांव ………. आहे.

44.

दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्षे येते. त्यातील एक भाऊ दुसर्ऱ्यापेक्षा ५ वर्षानी मोठा आहे तर या मोठया भावाचे वय ………. असेल.

45.

जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?

46.

जर वाळू म्हणजे माती, माती म्हणजे दगड, दगड म्हणजे सिमेंट, सिमेंट म्हणजे रंग असेल तर भिंतीला कशाने रंगवाल ?

47.

कोयना व कृष्णा नदीचा संगम ………. या ठिकाणी आहे

48.

देशाची आर्थिक राजधानी …….. हे शहर आहे.

49.

राष्ट्रीय प्राण्याचे नांव …….. आहे.

50.

भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्षांचे नाव ……… आहे.

51.

खालील सजीवांची त्यांच्या उत्क्रांतीनुसार रचना करा.

१) पेशी   

२) माणूस   

३) अमीबा   

४) सरपटणारे प्राणी

52.

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी …… आहे.

53.

HORSE : 82539  तर  ROSE :………..?

54.

०.३६ या संख्येच्या वर्गमुळाचा घन किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - ६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.