वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - ६ Questions And Answers:
एक माणूस १ कि.मी पूर्वेला चालला आणि त्याने दक्षिणेला वळण घेतले आणि ५ की.मी चालला. परत तो पूर्वेकडे वळला आणि २ की.मी चालला. त्यानंतर टो उत्तरेकडे वळला व ९ की.मी चालला तर तो आरंभबिंदूपासून किती लांब असेल ?
३, ५, ८, १२, १७, २३, ……..
मोहनने रु. ३,५०,००० देऊन घर खरेदी केले. नंतर ५०,००० घर दुरुस्तीसाठी खर्च केले. कालांतराने त्याने रु. ५,५०,००० घेऊन ते घर विकले तर मोहनला किती टक्के फायदा मिळाला ?
१२६० रुपयास एक गाय खरेदी केली. तिला घरी आणण्यासाठी १४० रु. खर्च आला नंतर ती गाय विकल्यामुळे १५% नफा झाला तर ती गाय किती किंमतीस विकली असावी.
शाम मूर्तीसमोर हात जोडून उभा होता. त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
घडयाळ : काटे तर पंखा : ………. ?
सिंह हा वन्यप्राणी भारतामध्ये ………. या राज्यात आढळतो.
साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीच्या ……. लेखकास मिळाला.
वन्यजीव सप्ताह …….महिन्यात साजरा केला जातो.
३, १२, ७, …….
मिझोरम राज्याच्या राजधानीचे नांव …….आहे.
भारताची स्थानिक वेळ ग्रीनवीच वेळेपेक्षा ……… तासांनी पुढे आहे.
एका कुटुंबात X चा Y शी जो संबंध आहे. तोच संबंध Y चा X शी आहे. तर X व Y हे ……… आहेत.
पर्यावरण संरक्षण या विषयातील चालू वर्षी नोबेल पारितोषिक …… यांना मिळाले.
चंद्र : पृथ्वी तर पृथ्वी ………. ?
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक ……….. यांनी लिहिले.
मोगल साम्राज्याची स्थापना ……… यांनी केली.
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक …….. यांनी लिहिले.
बाजीप्रभु देशपांडे यांनी शिवाजी महाराजांचे रक्षण करण्यासाठी …………येथे प्राणाची आहुती दिली.
भारताच्या उपराष्ट्रापतीचे नांव.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.