STI Main 2014 - Paper 1 Questions And Answers:
एका संख्याविशेषणाच्या पोट प्रकाराची उदाहरणे खालील पर्यायी उत्तरांतील एका पर्यायी उत्तरात चुकीची सांगितलेली आहेत, ते चुकीचे पर्यायी उत्तर कोणते ?
खालील पर्यायी उत्तरांतून ‘अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे' वाक्य कोणते आहे, ते अचूक ओळखा.
पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.
‘मला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपामात्र माझ्या वाट्याला आली नव्हती' या वाक्यातील उद्देश्य आणि उद्देश्यविस्तार अचूक ओळखा.
एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला” या केवलवाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास विधेयविस्तार कोणते शब्द असतील. अचूक पर्याय निवडा.
मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुस-याकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला __________म्हणतात.
पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?
'अ' व 'ब' गटात विसंगत जोड्या असून त्यातील एक जोडी विसंगत असूनही गटाबाहेरची आहे, ती कोणती ?
अभ्यस्त शब्दाबद्दल काही विचार - विधाने
अ. साधित शब्दाचा एक प्रकार अभ्यस्त शब्द आहे.
ब. एकाच शब्दाचे किंवा अक्षरांचे द्वित्व होऊन जो शब्द बनतो त्यास अभ्यस्त शब्द म्हणतात.
क. बारीक सारीक, गोडधोड हे शब्द पूर्णाभ्यस्त शब्द प्रकारचे आहेत.
घागरगडचा सुभेदार' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?
'अंक' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते ?
अ. आकडा
ब. मान
क. मांडी
ड. विशेषांक
कर्तव्याकडे पाठ फिरविणारा' _________ याला म्हणतात ?
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा.
‘त्याचा धाकटा मेहुणा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाला.
“यो मालेतील व्याख्याने मराठीत व्हावयाची असता, तिचा आरंभ मला इंग्रजीत करावा लागत आहे, ही
दिलगिरीची गोष्ट आहे.'
वरील वाक्यात कर्म व पूरक कोणते आहेत ?
अचूक पर्याय निवडा.
'अ' आणि 'ब' गटातील जोड्या विसंगत आहेत. मात्र पर्यायी उत्तरांत चारही जोड्या योग्य वे सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे, ते कोणते ?
खालीलपैकी कोणत्या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर अचूक केले आहे ?
अ. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू ?
आम्ही तुमचे उपकार मुळी विसरणार नाही.
ब. आपण त्यांच्याकडे का जायचे ?
आपण त्यांच्याकडे जाऊच नये.
क. जगी सर्वसुखी असा कोण आहे ?
जगात सर्वसुखी कोणतरी आहे.
ड. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का ?
मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी.
अचूक उत्तरे सांगा.
'वारा' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?
'मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.' या वाक्याचे मिश्र वाक्यातील रूपांतर पुढीलपैकी कोणते ?
'तत्पुरुष समास' हा पुढील काही कारणांनी ओळखला जातो.
विधाने
अ. पहिले पद महत्त्वाचे असते.
ब. या समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
क. या समासातील पहिले पद नकारार्थी असते तेव्हा त्यास द्विगु समास म्हणतात.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.