सातारा जिल्हा पोलीस भरती 2019

सातारा जिल्हा पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?

62.
मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे ?

63.
पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?

64.
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

65.
पांचगणी हे शहर वसविण्यात कोणाच योगदान आहे ?

66.
महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्हयात आहेत? 

67.
सातारा जिल्हयामधील धरणे व त्याचे काम पूर्ण झालेले वर्ष याबाबतची
योग्य जोडी ओळखा
1. कोयना - 1960
2. धोम -1977
3. कन्हेर - 1988
4. वीर - 1965

68.
“ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम" कशासबंधी आहे?

69.
चाबहार" हे बंदर कोणत्या देशात आहे ?

70.
"जागतिक पर्यावरण दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

71.
भारतात खालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले ?

72.
महाबळेश्वरजवळील भिलार हे ...... चे गाव आहे.

73.
RT-PCR या कोरोनावरील चाचणीचे पुर्ण रुप ओळखा.

74.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेताना नीरज चोप्रा याने किती मीटर अंतरावर भाला फेकला ?

75.
राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

76.
-(15  / 7) +(12 / 7) - (19 / 7) =?

77.
 4(2/5) +5 (1/2) = ?

78.
जर A x B x C = 320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असु
शकत नाही ?

79.
4 + 44 + 444 + 4444 + ........ या श्रेणीमध्ये नऊ साखळया आहेत.
जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?

80.
दोन संख्यांचा मसावि 15 आहे. तसेच त्यांचा लसावि 90 आहे. जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सातारा जिल्हा पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.