सातारा जिल्हा पोलीस भरती 2019

सातारा जिल्हा पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.
A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ?

2.
विधाने :
A) काही गाजर वांगे आहेत.
(B) काही वांगे सफरचंद आहेत.
C) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष :
1) काही सफरचंद गाजर आहेत.
II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.

3.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

4.
S चे स्थान काय ?

5.
V चे स्थान काय ?

6.
एका मैदानात,
1. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे.
2. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. 
3. निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे 25 मीटर अंतरावर आहे.
4. पिंटु हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे.
जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो. नंतर अंकुरकडून कुमारकडे, नंतर कुमारकडुन देवकडे, नंतर देवकडुन पिंटुकडे चालत जातो तर तो एकूण किती अंतर चालतो?

7.
एका रांगमध्ये A चा क्रमांक पुढून 18 वा आहे. तसेच B चा क्रमांक मागुन 16 वा आहे. C चा क्रमांक पुढून 25 वा असुन तो A आणि B यांच्या मध्यभागी आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत

8.
CGK, FJN, IMQ, ?

9.
121, 144, 289, 324, 529, 576, ?

10.
LJPN : KMOQ: : YSUW: ?

11.
k_mk_lmkkl_kk_mk

12.
विधान पाऊस पडतो तेव्हा X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेला आहे. निष्कर्ष :- 1) सध्या पाऊस पडत नाही.
               2) X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते.

13.
PROTECT, TCETOR, ROTEC, ?, OTE, ET

14.
HG : BC :: ML : ?

15.
रेख,  ?,  त्रिकोण,  चौकोन, पंचकोन 

16.
माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण ?

17.
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही Aची बहिण आहे. तर D चे C शी नाते काय असेल ?

18.
मुलगी व आई यांच्या 5 वर्षापुर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1 : 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 5 होईल तर मुलीचे आजचे वय
किती ?

19.
वडीलांचे आजचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती ? 

20.
रवि उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर
उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा
कोणती ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सातारा जिल्हा पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.