समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे शिपाई - २०११

समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे शिपाई - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष …………….होते.

2.

तंबाखूतील ……………….या द्रव्यामुळे मेंदू आणि हृदयावर घातक परिणाम होतो.

3.

…………. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

4.

भारताचे पहिले राष्ट्रपती

5.

अयोग्य जोडी शोधा.

6.

कर्दनकाळ –

7.

म्हण पूर्ण करा. – आयत्या बिळात …………………

8.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ……………ही नियतकालिके काढली.

9.

‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत आहे. गीत ………………….यांनी लिहिले.

10.

……….जीवनसत्वाचा अभावी लहान मुलांना मूड्दुस हा रोग होतो.

11.

……………………महारष्ट्राची उपराजधानी आहे.

12.

…………………..वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय तरुणास मतदानाचा हक्क प्राप्त होतो.

13.

‘ब’ ची आई ‘अ’ च्या आईची सासू आहे तर ‘अ’ ची आई ही’ ‘ब’ च्या आईची कोण?

14.

…………………महाराष्ट्रातील उपराजधानी आहे.

15.

दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा…………….

16.

……………… हा दिवस ‘ संविधान दिन म्हणून ओळखला जातो.

17.

केशवसुताचे संपूर्ण नाव………

18.

औरंगाबाद येथे …………..हे विद्यापीठ आहे.

19.

……………..यांनी होमरूल चळवळ सुरु केली.

20.

मनुष्य हा ………………..प्राणी आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे शिपाई - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.