राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:
पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते ?
कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रानुसार खास आयातीची सवलत मिळते ?
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही ?
पारा, सोने, लोखंड, गंधक,
पुढीलपैकी उपयोजनात्मक उद्दिष्ट कोणते ?
प्रश्न (?) चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते ?
पंचायत समितीचे उत्पन्नाचे मार्ग कोणते ?
महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ____________ % आहे.
प्रश्न आकृति
उत्तर आकृति
जी पी एस चा अर्थ काय ?
भारताचे 'नवे आर्थिक धोरण' केंव्हा जाहिर झाले ?
'गरीबी हटाव' ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली ?
सन 2009 चा प्रतिष्ठित 'रमन मेगासेसे पुरस्कार ग्रामिण समाजोन्नतीसाठी कोणत्या भारतीय सामाजिक कार्यकत्र्यास मिळाला?
खालीलपैकी कोणाला उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाने चेन्नई येथे जैविक तंत्रज्ञान उद्यान स्थापित केले आहे?
“सोलर चिल व्हैक्सिन कुलर'' ची निर्मीती कोणी केली आहे ?
फळपिकांमध्ये ____________ या खालील क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तिय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसीत केली ?
महाराष्ट्रत सन 2008-09 मध्ये दरडोई दुधाची उपलब्धता साधारणपणे किती होती ?
महाराष्ट्रातील जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याची नियुक्ती कोण करतो ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.