राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

भारताचे पहिले चंद्र अभियान, चंद्रयान-1 पूर्ण होण्या अगोदरच कधी बंद पडले?

42.

केसरी मराठा संस्थेकडून दुसरा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारीता पुरस्काराने जानेवारी 2010 मध्ये कोणास सन्मानित करण्यात आले ?

43.

काही पक्षी प्राणी आहेत. सर्व आकाश प्राणी आहेत. या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य असेल असे तुम्ही म्हणू शकाल.

44.

भिन्नता ओळखा :

45.

भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तुच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

46.

कृषि मूल्य आयोगाची स्थापना सन _________ साली झाली.

47.

जर दोन त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज प्रत्येकी 180° आहे. तर A य र ल च्या कोनांच्या मापांची बेरीज किती ?

48.

चोविस (24) तासांमध्ये घड्याळाचे तीनही काटे (सेकंद, मिनिट व तास) एकमेकांना किती वेळा भेटतील?

49.

किंमतीतील वाढीचा खालील प्रमुख परिणाम असतो.

50.

भारतीय संस्कृतीचे जतन आजही ग्रामीण भागात केले जाते कारण,

51.

रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?

52.

खालील एक बँक भारताची मध्यवर्ती बँक आहे.

53.

ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश __________ हा आहे.

54.

पुढील आकृत्यांमधील संबंधाचा विचार करून तिस-या आकृतीशी संबंध असणारी चौथी आकृती कोणती ? ओळखा.

55.

एक हेक्टर से.मी. पाणी म्हणजेच __________ घन मिटर पाणी.

56.

 जर 'राळेगणसिद्धी' हे नाव 'रागसिळेणद्धी' असे लिहिले तर 'अहमदनगर' हे नाव कसे लिहीणार?

57.

डिसेंबर 2008 ला बँकॉकमध्ये भारत आणि आसियान (ASEAN) यांच्यामध्ये कोणत्या क्षेत्रासंबंधी करार करण्यात आला? 

58.

पुढीलपैकी कोणती आकृती पुरुष, स्त्री आणि शिक्षक यांचे निर्देशन करते ? 

59.

'स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना कोणी केली?

60.

( ? ) प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.