राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

6 व्या योजनेच्या तुलनेत 7 व्या योजनेत वार्षिक सरासरी व्यापारी तुटीची स्थिति काय होती ?

22.

विद्युत घंटे मध्ये विद्युत् ऊर्जेचे रूपांतर ____________ होते.

23.

हवा प्रदूषणामूळे होणाच्या ओझोन थराच्या क्षयामुळे कोणता परिणाम होतो? 

24.

सोलर सेल मध्ये :

25.

____________ या संप्रेरकाच्या वापरामुळे द्राक्षाच्या वेलींची जोमदार वाढ थांबवुन, फळधारणा होणाच्या डोळ्याचा विकास होतो.

26.

गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादन _____________ जिल्ह्यात अधिक आहे.

27.

1989 साली दारिद्रयरेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली ?

28.

झारखंड विधानसभेची सभासद संख्या किती ? 

29.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?

30.

खालीलपैकी कोणत्या संविधान दुरूस्तीने विधानपरिषदेची सभासदसंख्या तेथील विधानसभेच्या सभासदसंख्येच्या पेक्षा अधिक असणार नाही, अशी तरतूद केली?

31.

इस्रोने 29 सप्टेंबर 2009 रोजी पी.एस्.एल्.व्ही.-C14 यानामधुन किती उपग्रह अवकाशात सोडले ?

32.

भारतात 2009-10 या आर्थिक वर्षात साखरेच्या किंमतीतील अनपेक्षित भाववाढ मुख्यत्वे या कारणामुळे झाली. 

33.

रॉजर चर्चपासून उत्तरेकडे 2 कि.मी. चालत गेला त्यानंतर 3 कि.मी. डावीकडे चालत गेला. तेथून तो 6 कि.मी. डावीकडे चालत गेला. तर तो चर्चपासून किती अंतरावर आहे.

34.

भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे?

35.

कोणती खाजगी कंपनी 'चौपाल' या योजने अंतर्गत शेतीमालाला बाजारपेठ देण्याचा प्रयत्न करत आहे.

36.

नियोजन आयोगाचे विद्यमान अध्यक्ष __________ आहेत.

37.

खालील बाबींचा विचार करा. 

(i) भारताने आपले पहिले मनुष्यविरहित चांद्रयान-1 प्रक्षेपित केले आहे.

(ii) भारत इतर सात राष्ट्रांबरोबर सहकार्य करुन भविष्यात 'चंद्रासंबंधी अधिक शोध घेणार आहे. 

38.

NET : KBQ:: JPTX:: ___________ .

वरील पहिल्या दोन शब्दात विशिष्ट साधर्म्य आहे. तर तसे साधर्म्य असलेला रिक्त जागेतील शब्द कोणता ?

39.

बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

40.

13 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.