राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:
योग्य आकृतीची निवड करा :
व्यावसायिक, सुतार आणि शिंपी.
कोणत्या पिगमेन्ट (रंगद्रव्य) मुळे फळांमध्ये लाल रंग होतो ?
महाराष्ट्रात सागरी मच्छिमारीसाठी योग्य असणारे क्षेत्र _____________ लाख चौ.कि.मी. आहे.
कोणत्या कराची वसुली व उत्पन्न स्थानिक स्वराज्य संस्थाकडे असते ?
भारतीय नागरिकांच्या कर्तव्यांच्या यादीतील खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाभधारकाची निवड कोणत्या आधारे केली जाते ?
सोडीयम हायपोक्लोराईट @ ___ _____ पी पी एम ची प्रक्रीया ड्रीपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते.
या पैकी कोणती समिती स्थानिक स्वराज्याशी संबंधित नव्हती. योग्य पर्याय निवडा,
'इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया' ची स्थापना कोणी केली?
भिन्न संख्या ओळखा :
09, 10, 16, 36, 81
एड्स या शब्दाची संक्षिप्त संज्ञा सांगा?
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सुत्रीचे पुरस्कर्ते कोण होते?
पहिल्या जोडीतील संबंध लक्षात घेऊन दुस-या जोडीतील न दिलेला शब्द ओळखा.
डोळे : चष्मा :: कान : ?
मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती ?
योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?
लियँडर पेसने अलीकडेच ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. त्याची साथीदार कारा ब्लॅक खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ?
आठव्या आंतराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?
''पूर्वग्रह व अंधश्रध्दा ह्यांच्या विरूद्ध केलेले बंड म्हणजे विज्ञान होय'' असे कोणी म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक कोण करतात ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.