राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

4 वर्ष वयाच्या मुलाच्या अॅन्टीरीअर पिट्युटरीस एका अपघातात गंभीर हानी पोहोचलेली होती. तरीही तो तग धरुन जिंवत राहिला. त्या काय होऊ शकते ?

62.

'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे 

63.

जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____________ .

64.

नैसर्गिक रबर हा एक _____________ चा पॉलिमर आहे.

65.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. विशेष आर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट/सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात, नाही परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुधारणांकरिता दिल्या जातात.

ब. तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश, निर्देशन वा कायद्यासंदर्भात नाहीत.

66.

खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

67.

इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली.

अ. हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो.

ब. न्यूट्रॉन बॉम्ब ने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते.

वरील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?

68.

एका साधारण प्रौढाकरता पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. रक्तात सर्वसाधारणपणे म्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिग्रॅ % पर्यंत असावयास हवे.

ब. जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोज प्रमाण 140 मिग्रॅ % पावेतो असावयास हवे. 

69.

फायर एक्स्टिग्विशर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो ? 

70.

पुढील भारूडाशी कोण संबंधित आहे ?

अग, ग                   ......       विंचू चावला

देवा, रे देवा              ......      विंचू चावला

आता काय मी करू    ......      विंचू चावला

अग, ग                   ... ...     विंचू चावला

अग बया, बया         .....       विंचू चावला 

71.

खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही ?

72.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. 1935 च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.

ब. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. 

क. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रातांना देण्यात आले आहेत. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

73.

जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात ?

74.

खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

अ. घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जावू शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पुर्व परवानगीची गरज नसते.

ब. घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही.

75.

खालीलपैकी केन्द्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही ?

76.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. अयोग्य हेतू (malafide) या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो.

ब. अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकुम देखील गतकालापासून लागू होवू शकतो.

क. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकुम जारी करता येत नाही.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

77.

खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व हे समाजवादी तत्त्व नाही ?

78.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. ब्रिटेन मध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच (House of Commons) सदस्य असले पाहिजे.

ब. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तिची पंतप्रधान म्हणून नेमणूक होवू शकते.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

79.

नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा :

80.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढमताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.

ब. राज्यपालाच्या नियुक्ती बाबत भारताने अमेरीकेची पद्धत नाकारून कॅनडीयन पद्धत स्विकारली.

क. 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपाला संबंधी करण्यात आलेली नाही.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.