राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) प्राण्यांत विकार नसतात.

(b) माणूस नेहमीच आपला मेंदू वापरतो, असे नाही.

42.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) माणूस सर्वसाधारणपणे विचार करून वागतो.

(b) क्वचित माणूस विकारांसह जगतो, हे कसे विसरता येईल?

43.

Choose the correct option.

According to Descartes,

(a) both men and animals are machines.

(b) only human beings have brains, while animals have no brains.

(c) only human beings have souls, while animals have nd souls,

(d) life is just a complicated mechanism.

44.

Choose the correct option :

A wave' is a doubtful noun because ...

45.

Choose the correct option,
Life is NOT a kind of matter because death does NOT lead to :

(a) loss in weight

(b) gain in weight

(c) measurable loss of energy 

46.

Choose the correct option.

The writer is sure that ...

(a) death is a change of state.

(b) death is a disarrangement of pattern.

(c) life is not matter.

(d) breath consists of gas.

47.

Choose the correct option.

The statement closest to the central theme of the passage is :

(a) Language creates problems about understanding life.

(b) Human beings are different from animals.

(c) People have different opinions about what life is.

(d) Human beings are machines.

48.

Hardcore psychologist want you to :

49.

Initially you must :

50.

Give a appropriate title to the passage.

51.

चिन्हे- अक्षरे-अंक यांची एक श्रृंखला दिलेली आहे.

या शृंखलेवर आधारीत खालील पाच समूहांपैकी चार समूह विशिष्ट प्रकारे समान असून त्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणा-या समूहाचा पर्याय निवडा.

(a) 

(b) 9* P

(c) 8 £T

(d) T@w

(e) 5 = R

पर्यायी उत्तरे :

52.

 @, $, %, © आणि * या प्रतिकांचा उपयोग पुढील प्रमाणे करण्यात आलेला आहे.
P©Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही,

P*Qचा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठी नाही किंवा समान नाही.

P$Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही,

P%2 चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही.

P@Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही किंवा समान नाही.

यावर आधारीत चार विधाने व त्यावरून काढलेले चार निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.

विधाने : F%l; I@B ; B©M; M$K

निष्कर्ष :

(I) K%B

(II) K@B

(III) M * F

(IV) B * F

पर्यायी उत्तरे :

53.

एक अक्षर संच दिलेला आहे. त्यावर आधारीत एक अक्षरसमूह मालिका दिलेली आहे. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 

M T P A H B N W L F C R O K E U Z S V Q 

PZH; WOB; ? ; SWC.

54.

खाली काही कोड आणि अटी दिलेल्या आहेत.                                              
i) जर पहिले अक्षर स्वर आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर दोघांनाही स्वराच्कोडबद्ध करायचे आहे.

(ii) जर पहिले अक्षर व्यंजन आणि शेवटचे अक्षर स्वर असेल तर त्यांचे कोड परस्पर बदलायचे आहेत.

(iii) जर पहिले आणि शेवटचे, अशी दोन्ही अक्षरे व्यंजन असतील तर, दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करायचे आहे.

उपरोक्त माहितीच्या आधारावर. दिलेल्या अक्षरसमूहाच्या कोड़बद्ध रूपाचा पर्याय निवडा.
अक्षर समूह : RNWDEF

55.

पुढील प्रश्नात  आणि A या चिन्हांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे.
(i) 'A©B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान नाही किंवा मोठा नाही.

(ii) 'A=B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान नाही किंवा B एवढा नाही.

(iii)'A=B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा मोठा नाही.

(iv) 'A#B' चा अर्थ आहे, A हा B एवढा आहे किंवा B पेक्षा मोठा आहे.

(v) 'AB' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान आहे. खाली चार विधाने व त्यावरून काढलेले दोन निष्कर्ष दिलेले आहेत. विधाने सत्य मानून, निश्चित सत्य असण्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा,

विधाने : P©T; TY; Y#B; B = D.

निष्कर्ष :

(1) T = B
(II) Y©D 

56.

खालील कोष्टकात गणितीय चिन्हांची नवी परिभाषा दिली आहे.

वरील कोष्टकाला अनुसरून खालील पर्यायांपैकी कोणते उत्तर अचूक आहे ते ठरवा,

57.

दोन रिक्त जागा असलेली एक मालिका दिलेली आहे. त्या रिक्त जागा भरण्यासाठी योग्य पर्याय असा निवडा, की ती मालिका अखंडित राहील.

DFG ; FHI2  ;HJ2K2,_______ , _______; N2P3Q3.

58.

(i)सहा मुले रमन, अमन, बबन, चमन, समन आणि दमन आहेत. यापैकी प्रत्येकजण व्हायलिन, गिटार आणि बँजो यापैकी कोणतेही एकच वाद्य वाजवू शकतो. परंतु एकच वाद्ययंत्र दोन मुले वाजवू शकतात.
(ii) प्रत्येक मुलाचा जन्म सप्ताहातील वेगवेगळ्या दिवशी झालेला असून रविवार कोणाचाही जन्मदिवस नाही ?
(iii) अमनचा जन्म सोमवारी झाला नसून तो गिटार वाजवू शकत नाही, व्हायलीन वाजविणाच्या एका मुलाचा जन्म शुक्रवारी झालेला आहे. बबन बँजो वाजवू शकतो. परंतु त्याचा जन्म अमनच्या जन्माच्या एक दिवस अगोदर झालेला आहे. दमनचा जन्म शनिवारी झालेला आहे. आणि तो बँजो किंवा गिटार वाजवू शकत नाही,
(iv) चमन ते वाद्ययंत्र वाजवू शकत नाही, जे रमन वाजवितो. रमनचा जन्म, अमनच्या जन्म दिवसाच्या नंतरच्या दुस-या दिवशी गुरुवारी झाला. रमन गिटार वाजवितो.
तर रमन शिवाय गिटार वाजविणाच्या दुस-या व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशी झाला?

59.

आठ कर्मचारी B, G, H, K, D, E, T आणि V एका संगठनात इंजिनिअरिंग, सिस्टिम्स आणि मार्केटिंग या तीन विभागात परंतु वेगवेगळ्या ठिकाणी अर्थात दिल्ली, मुंबई, कोलकाता, रांची, पटना, भोपाळ, नागपूर आणि हैदराबाद येथे कार्यरत आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. कमीत कमी दोन आणि तीन पेक्षा जास्त नाही, असे कर्मचारी, तीन पैकी एका विभागात काम करतात.
         G, दिल्ली येथे इंजिनिअरिंग विभागात काम करतो. H, रांKBTची येथे कार्यरत आहे, परंतु सिस्टिम्स विभागात नाही. मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला कार्यरत नाही. G च्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती कोलकाता येथे कार्यरत आहे. D, हैदराबाद मध्ये आणि F मुंबई येथे कार्यरत आहेत. v, कोलकाता येथे कार्यरत नाही आणि D च्या विभागात काम करतो. B आणि 'T दोघेही मार्केटिंग विभागात काम करतात. जो मार्केटिंग मध्ये काम करतो, तो भोपाळला कार्यरत नाही. T, नागपूरला कार्यरत नाही.
         तर खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह मार्केटिंग विभागात काम करतो ?

(a) KBT

(b) BTF

(c) BHD

(d) BHT

पर्यायी उत्तरे :

60.

एका सांकेतिक भाषेत COMPUTER ला LNBVQSFU असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत BULKHEAD कसे लिहिता येईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.