Rajyaseva Pre 2014 - Paper 1

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते ?

62.

यूरिआ चे वहन कोण करते ?

63.

खालील विधानांची सत्यता पडताळा,
‘अन्न संरक्षण समिती' प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थांच्या अन्नप्रक्रियेतील वापरा संबंधी खालील मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्यांची सत्यता पडताळा.

(a) अन्नाचे सत्व टिकविण्यासाठी अॅन्टीऑक्सीडंट चा वापर.

(b) अन्न टिकवून ठेवण्यासाठी अॅन्टीमायक्रोबीअल व इनर्ट गॅसचा वापर.

(c) रंग व चव देणा-या पदार्थांचा वापर करुन अन्नाचे सुशोभिकरण करणे.

(d) अन्न प्रक्रियेत बफर्स चा वापर करणे.

64.

खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे?

(a) इंडिगो-ब्ल्यु हा नैसर्गिक रंग आहे.

(b) अॅलिझरीन हा कृत्रीम रंग आहे.

65.

सुकरोज चे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथ:क्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते ?

66.

सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकांपासून झालेली आहे ? 

67.

कोणते मिश्रण नाही?

68.

नायट्रोजन स्थिरीकरण मध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा.

(a) नायट्रोजनेज

(b) फेरडॉक्झीन

(c) एटीपी

(d) एअरोबीक कंडीशन 

69.

डीएनए मध्ये थायमीन हा नेहमी कुठल्या अमायनो अॅसिड शी जोडी बनवितो?

70.

प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNA चे महत्त्वाचे कार्य आहे?

71.

घटनेच्या कलम 22 अंतर्गत, काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तिला स्थानबद्ध केले जाऊ शकते?

72.

स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक, आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते?

73.

 खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला?

74.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) जो सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरित भजे तयार करायला वापरला जातो तो आहे बेकिंग सोडा, बेकिंग सोडा सोडियम कॉर्बोनेट आहे.

(b) वॉशिंग सोडा घरेलू कामकाजात स्वच्छक म्हणून वापरला जातो तसेच काच, साबण व कागद उद्योगातही वापरतात. वॉशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन कॉर्बोनेट असते.

75.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते :

(a) लोकसभेचे अध्यक्ष

(b) राज्यसभेचे उपाध्यक्ष

(c) लोकसभेतील विरोधी पक्षनेते

(d) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते

(e) पंतप्रधान

(f) केंद्रीय गृहमंत्री

योग्य पर्याय निवडा :

76.

पुढील दोन विधानांचा विचार करा :
(a)आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड निर्माण होते ते पचनक्रियेस मदत करते. अपचनात पोटात अधिक अँसिड निर्माण होते ज्याने पोट दुखायला लागते व माणूस अस्वस्थ होतो.

(b) मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड (मिल्क ऑफ मॅग्नेशिया) चा वापर अशा वेळी केला जातो जे एक अनॅलजेसिक आहे.
कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे ?

77.

खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24 वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?

78.

काही नैसर्गिकरित्या आढळणारे acids (आम्ल) त्यांच्या स्त्रोतासह दिलेले आहेत. चुकीची जोडी ओळखा :

(a) व्हिनेगर - सिटिक अॅसिड 

(b) संत्री - सायट्रिक अॅसिड 

(c) चिंच - टारटारिक अॅसिड़

(d) टोमॅटो - ऑक्झलक अॅसिड 

(e) आंबट दूध (दही) - लॅक्टिक अॅसिड 

(f) लिंबू - सायट्रिक अॅसिड

(g) किटकाचा डंख - मेथेनॉइक अॅसिड

(h) नेटलचा डंख - सल्फ्युरिक अॅसिड 

79.

खालील विधाने पहा :
(a) लोकसभेमध्ये पारित न झालेले, परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होते.

(b) सदने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

80.

इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशिल करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.