Rajyaseva Pre 2014 - Paper 1

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

योग्य जोड्या जुळवून खालील पर्यायापैकी योग्य पर्याय ओळखा :

22.

तीज हा हिन्दू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो ?

23.

चहा हा चहाच्या झाडांच्या कोवळ्या पानांपासून बनवला जातो. चायनीज जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात. इंग्रजांनी 1829 मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहेत :

a) मोठ्या पानांचा चायनीज चहा.
(b) लहान पानांचा आसाम चहा.

पर्यायी उत्तरे :

24.

पुढील दोन विधानांचा विचार करा,
(a) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे उदा. शिसव

(b) उष्णकटिबंधीय कदापर्णी वने : झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ उदा. साग.

आता सांगा की :

25.

चेन्नईजवळ 'एन्नोर' हे बंदर नव्याने विकसित झाले आहे, हे देशातील __वे मोठे बंदर असून पूर्व किना-यावरील _____________ वे मोठे बंदर आहे.

26.

सन 2009 मधील वनसर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा :

(a) अरुणाचल प्रदेश
(b) महाराष्ट्र 

(c) मध्य प्रदेश

(d) छत्तीसगड

पर्यायी उत्तरे :

27.

खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते ?

28.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा. 

पर्यायी उत्तरे :

29.

जोड्या जुळवा आणि खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. 


30.

खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौरउर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात.
(a) पृथ्वीच्या आसाचा कललेला पणा

(b) दिवस व रात्र प्रमाण

(c) ढगांचे प्रमाण

(d) सूर्य किरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन

पर्यायी उत्तरे :

31.

मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संचयनामुळे ___________ हा आजार होतो.

32.

अन्नसाखळीमध्ये प्रत्येक उर्जास्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणा-या वाढीस

33.

कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा व्हास होतो ?

34.

परपोषी जीवांमधील, मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.

35.

भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ___________ हे होय.

36.

खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानले जाते; जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली?

37.

वृक्क सामु नियंत्रित कशाच्या मदतीने करतात ?

38.

बांगलादेशामधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. सुमारे 3,00,000 लोकांनी आपले प्राण गमावले, असे म्हणतात. बांगलादेशामध्ये, म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली?

39.

सिलिकॉन व्हॅली, कॅलीफोर्निया, यू.एस.ए. हे आजच्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्यानांपैकी एक आहे कारण तेथे शेकडो हायटेक माहीती तंत्रज्ञान उद्योग वसलेले आहेत. सिलिकॉन व्हॅली बाबतच्या पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?

(A) कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला 'व्हॅली ऑफ हार्टस् डिलाइट' म्हंटले जायचे.

(B) असे म्हंटले जायचे कारण तेथे शेकडो-नि-हजारो फुलांच्या प्रजाती फुलायच्या!

40.

2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशांतील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारित्र्य अनुभवीत आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.