Rajyaseva Pre 2014 - Paper 1

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

खाली नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे?

(a) नागालँड

(b) आंध्र प्रदेश

(c) हरियाणा

(d) महाराष्ट्र

योग्य पर्याय निवड़ा :

82.

नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत, खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते?

(a) भूमी अधिग्रहीत झाल्यामुळे

(b) वारसा हक्काने

(c) जन्म भारतात झाल्याने

(d) राष्ट्रियीकरणाद्वारे

(e) नोंदणी द्वारे

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

83.

2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे होता?

84.

भारतातील सर्वात सर्वोच्च सन्मान 'भारत रत्न' पुरस्काराची सुरूवात कोणत्या वर्षापासून झाली व आतापर्यंत तो किती लोकांना देण्यात आला?

85.

'जयमाला शिलेदार' यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
(a) इंदूर येथे जन्म व 'संगीत अलंकार' पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

(b) 'पद्म भूषण' ने सन्मानित आणि 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार प्राप्त, वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? 

86.

विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते ?

87.

भारत सरकारने 26 जून 2013 रोजी कोणत्या औषधावर बंदी आणली ?

88.

पुढील कोणती विधाने योग्य आहेत ?

(a) ऑक्सिजनयुक्त रक्त आणि बिनाऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्ष्यांमध्ये व स्तनप्राण्यांत चार दालनांचे हृदय आहे.

(b) अॅम्फिबियनस व काही सरपटणाच्या प्राण्यांमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनयुक्त व बिनाऑक्सिजन रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते म्हणून त्यांचे हृदय तीन दालनांचे असते. (c)माश्यांमध्ये केवळ दोन दालनांचे हृदय असते कारण रक्त गिल्स् मध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होते व नंतर शरीराच्या इतर भागात जाते.

89.

खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे?
(a) अग्नि V - आंतरखंडीय पल्ल्याचे क्षेपणास्त्र

(b) त्रिशूळ - सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र

(c) शौर्य - हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र

(d) धनुष - अल्प पल्ल्याचे क्षेपणास्त्र

90.

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्युट बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
(a) तिची स्थापना ‘ब्रिटिश इंपेरिअल फॉरेस्ट स्कूल' म्हणून 1906 मध्ये करण्यात आली होती.

(b) 1947 मध्ये इंपेरिअल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्युट म्हणून पुनस्र्थापना करण्यात आली.

(c) ती उत्तराखंडमध्ये देहरादून येथे आहे.

(d) 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला.

वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

91.

साहित्य अकादमी पुरस्कारासंदर्भात सूची “A” व सूची “B” मधील जोड्या जुळवा. 


92.

अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते ?

93.

यादी क्र. ची यादो क्र.II शी जुळणी करा आणि खाली दिलेल्यामधून बरोबर सांकेतिकांची निवड करा : 

94.

चारा घोटाळ्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी राजदचे (राष्ट्रीय जनता दलाचे) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरविले?

95.

मंगळाकडे (Mars) जाण्यासाठी खालील सहा देशांनी अथवा एजेंसींनी हाती घेतलेल्या मोहीमांना काळ क्रमवारीने लावा :

(a) अमेरिका

(b) रशिया

(c) चीन

(d) जपान

(e) युरोपिय स्पेस एजेंसी

(f) भारत 

96.

अरविंद केजरीवाल, दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री व आम आदमी पार्टी बाबत पुढील दोन विधाने पहा :

(a) ते आय.आय.टी. कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत.

(b) त्यांच्या पार्टीने दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 70 पैकी 29 ठिकाणी विजय प्राप्त केला.

पर्याय :

97.

 भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांची कालानुक्रमे मांडणी करा : 

(a) होमी भाभा

(b) राजा रामण्णा

(c) एच.एन.सेठना

(d) विक्रम साराभाई

98.

खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी (वृत्तसंस्था) जगातील सर्वात जुनी आहे ?

99.

मारिजुआना या मादक पदार्थांच्या उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र कोणते ?

100.

अष्टपैलू नट फारूख शेख इतक्यात त्याच्या वयाच्या 65 व्या वर्षी निवर्तला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे मरण झाले. त्याने शतरंज के खिलाडी, नूरी, उमराव जान, चश्मे बदूर, कथा, बझार चित्रपटात चांगले काम केले. त्याच्या बद्दल पुढील दोन विधानांचा विचार करा. 

(a) ''जी मंत्रीजी'' मध्ये त्याने खात्याच्या सचिवाची भूमिका उत्कृष्ट वठवली.

(b) त्याला हृदयविकाराचा झटका दुबई येथे आला.

पर्याय : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.