Rajyaseva Pre 2014 - Paper 1

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची महत्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

42.

जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रियो + 20 परिषद 'हिरवी अर्थव्यवस्था' प्रारुपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात ' हिरव्या अर्थव्यवस्थे' ची संज्ञा रचली गेली ?

43.

रेडिओ तरंगाचा वेग हा _________ असतो.

44.

2011 च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे ?

45.

भूसुधारणांमुळे तिहेरी (तिनपट्टी) क्रांती घडून आली खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

46.

2011 च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्त्री, साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती होती ?

47.

वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते ?

48.

ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते ?

49.

2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे ?

50.

खालील पर्यायातून 'माल्थसची लोकसंख्येचा सापळा'' ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा.

51.

अति लघु रेडीओतरंग भट्टीचे (2.45 GHz फ्रिक्वेन्सी) फायदे काय आहेत ?

(a) त्याचेमध्ये ज्वाला नाहीत

(b) पदार्थातील पौष्टीकता कमी प्रमाणात नष्ट होते

(c) अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो

(d) निर्जंतुकरण होते 

52.

'रमन परिणाम' कशास म्हणतात ?

53.

जर एखादी जड़ वस्तु क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल
खालीलप्रमाणे असेल.

(a) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल

(b) लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल

(c) स्थानांतराच्या विरुध्द दिशेने कार्य करणारे घर्षण बल

(d) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? 

54.

खालीलपैकी कार्बनचे अॅलोट्रॉप कुठले ते सांगा?

(a) कार्बन हलाईड्स

(b) डायमंड

(c) फुलरीन्स

(d) ग्राफाईट

(e) कॅऑइट

55.

ऑक्सीजन निसर्गात किती आयसोटोपस् मध्ये आढळतो ?

56.

खालीलपैकी योग्य वाक्यांची निवड करा.
(a) ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात.

(b) ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात.

(c) ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत.

(d) ध्वनिलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात.

57.

वनस्पतींना द्विनामपद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली ?

58.

कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहन आणि चयापचय करते ?

59.

विषाणु (व्हायरस) ___________  असतात.

60.

 खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.