राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

भारतात होणा-या बालमृत्यूच्या प्रमुख कारणांची यादी 'डब्लुएचओ' (WHO) ने जाहीर केली आहे. खाली नमूद केलेल्या कारणांचा त्यांच्या दाहकतेनुसार व गांभीर्यानुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे?

142.

National Literacy Mission imparts functional literacy to non-literates for the age group _________ .

143.

महिला विरोधी हिंसाचार रोखण्यासा ठी उपाय योजना विकसित करण्यासाठी खालील कोणती संस्था ही अशासकीय संस्थासमवेत सेवांची उपलब्धता सुधारण्यासाठी कार्य करीत आहे?

144.

Investment in human resource means _________ .

145.

बालगुन्हेगारात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्या संस्था भारतात अस्तित्वात आल्या ?

(a) बालअभिरक्षक गृह 
(b) बाल न्यायालय

(c) सुधार शाळा
(d) बालग्राम योजना

पर्यायी उत्तरे : 

146.

SWAYAM is _________.   

(a) E-learning Platform 

(b) Satellite

(c) Space Laboratory 

(d) RTE Portal 

Answer options : 

147.

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. या बाबतीतील खालील कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) वयाच्या 20 व्या वर्षानंतर त्यांना बालगृहातून बाहेर पडावे लागते.

(b) अनाथ मुलांची जात नक्की माहिती असते.

(c) अनाथ प्रमाणपत्रीत मुलांसाठीच हे आरक्षण लागू आहे.

(d) अनाथ मुलांचा भूतकाळ सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला आहे. पर्यायी उत्तरे :

148.

आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण करण्यासाठीचा केंद्रीय कायदा महाराष्ट्रात _________ पासून लागू करण्यात आला. 

149.

For proper choice of career and courses __________ tests are preferably used.

150.

मतदारांची संख्या वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात प्रवेश घेतानाच नमुना-6 सुद्धा भरून घेण्यात येतो. या करिता भारतीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येते. त्या अभियानाचा कालावधी खालीलपैकी कोणता? 

151.

Education Guarantee card is given to __________  children.

152.

73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

153.

From the following which programme is related with the qualitative development of education ?

(a) Implementation of language policies. 

(b) Making changes in curriculum of all levels of education. 

(c) Use of modern techniques in teaching and improvement in evaluation method. 

(d) To uplift economical status of student. 

Answer options :

154.

खालील योजना/कार्यक्रमाची संबंधित वर्षाबरोबर जोडी जुळवा :

155.

As per the Kothari Commission Report Guidance Programme should be __________ .

156.

1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

157.

On the recommendation of Abbot-Wood Report, 1936-37___ type of technical institutions came into existence.

158.

खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?
(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.

पर्यायी उत्तरे :

159.

Which of the following tendancy in education is known as Globalization ?

(a) Bringing Administrative Change. 

(b) The International Co-operation

(c) Understanding Universal Brotherhood 

(d) Cosmopolitan Citizenship. 

Answer options : 

160.

1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांत 10 गाभाभूत मूल्ये रुजविली जातात :
(a) राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता

(b) दलित समता

(c) वैज्ञानिक दृष्टीकोण, श्रम प्रतिष्ठा आणि वक्तशिरपणा

(d) निटनेटकेपणा, संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता

वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.