राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
221.

Which of the following is not a problem faced by the elderly people in the contemporary society? 

(a) Issues related to their identity 

(b) Alienation and discrimination in society due to various reasons

(c) Vulnerability to physical-mental illness 

(d) Organic disorder Answer options :

222.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

223.

युनोच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेविषयी चुकीचे विधान/ने शोधा.
(a) त्याचे 54 सदस्य आहेत.

(b) प्रत्येक वर्षी आमसभा 18 सदस्य तीन वर्षाच्या कार्यकालासाठी निवडते.

(c) त्याचे प्रमुख अधिवेशन एप्रिल महिन्यात होते.

(d) या परिषदेचे अध्यक्ष एका वर्षासाठी निवडले जातात आणि लगेचच पुढच्या वर्षी ते पुनर्निवडणूक लढवू शकत नाहीत.

(e) परिषदेचे निर्णय प्रत्येक वेळी 2/3 बहुमतानेच घेतले जातात.

पर्यायी उत्तरे :

224.

युरोपियन युनियन बाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) युरोपियन युनियनचा विकास हा सहा संस्थापक राष्ट्रांकडून झालेला आहे.

(b) युरोपियन युनियनचे ऑस्ट्रीया आणि स्वीडन हे संस्थापक सदस्य आहेत.

(c) युरोपियन युनियनचे सभासद होण्यासाठी त्या देशात स्थिर लोकशाही जी मानवी अधिकार आणि कायद्याचे अधिराज्य यांचा सन्मान करणारी असणे आवश्यक आहे.

(d) लिस्बन करारातील अनुच्छेद 50 मध्ये युरोपियन युनियनचे सभासदत्व सोडण्याची तरतूद आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

225.

मानवाधिकारांच्या पिढी/लाटांसंबंधी अयोग्य विधान शोधून काढा.
(a) नागरी आणि राजकीय अधिकारांना पहिल्या लाटेतले अधिकार म्हटले गेले.

(b) आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांना दुसया लाटेतील अधिकार म्हटले गेले.

पर्यायी उत्तरे :

226.

योग्य कालानुक्रम लावा - (UNO ची निर्मिती)

(a) सॅनफ्रान्सिस्को परिषद
(b) याल्टा परिषद

(c) तेहरान परिषद

(d) मॉस्को संमेलन

पर्यायी उत्तरे :

227.

__________ has been abolished under Article 17 of the Constitution.

228.

Which states have areas declared as 'Tribal Areas' (under sixth schedule) under Article 244 (2) of Indian Constitution ? 

229.

एशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

230.

खालील मुद्यांचा विचार करा :
(a) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी करण्यात आली. (b) न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

पर्यायी उत्तरे :

231.

When was 'National Trust Act Passed and for whom?

232.

राष्ट्रकुलासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

233.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारतात 2012-14 मधील सरासरी लिंगोतर प्रमाण (sex ratio) हजार पुरुष जन्माच्या तुलनेत महिला जन्मदर हा 906 होता तो 2014-16 मध्ये घट होवून 898 झालेला आहे.

(b) नुकत्याच निती आयोगाने घोषित केलेल्या आरोग्य निर्देशांकानुसार भारतात मुलींचा जन्मदर (SRB) मुलांच्या तुलनेत 21 पैकी 17 मोठ्या राज्यात घटला आहे.
पर्यायी उत्तरे : 

234.

Which of the following statements is wrong?

(a) Even if adequate facilities are given, handicapped mostly remain handicapped, as they originally are, forever. International year for the handicapped was observed in 1982. 

(c) International decade for handicapped was observed from 1982 to 1991.

(d) Article 41 of our Constitution gives special emphasis on promotion of interest of handicapped. Answer options :

235.

कोणत्या राष्ट्रांनी मूलभूत अधिकारांना कायदेशीर महत्त्वासह आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले?

(a) भारत

(b) फ्रांस
(c) कॅनडा

(d) इंडोनेशिया

पर्यायी उत्तरे :

236.

पुढीलपैकी कोणत्या विचारवंताने विकास हि एक प्रक्रिया आणि फलित असून राज्यातील नागरिकांना कमीत कमी - अन्न, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार यांची हमी देण्यासाठी राज्याच्या हस्तक्षेपासाठी गरज प्रतिपादित केलेली आहे? 

237.

(a) International Labour Organization was established in the year 1919. 

(b) In the year 1946 International Labour Organization becomes the first specialised agency of United Nations Organisation. 

(c) In 1991 International Labour Organisation launched international programme for the elimination of child labour.

(d) At present total 167 countries are the members of International Labour Organisation. 

Which of the above statements are correct? 

238.

Which organisation works to help older people claim their rights, challenge discrimination and overcome poverty so that they can lead dignified and healthy life? 

(a) Aga Khan Foundation

(b) CARE 

(c) Oxfam

(d) Help Age International 

Answer options : 

239.

पुढीलपैकी कोणती जोडी/जोड्या अयोग्य आहेत?
(a) मानव अधिकारांसंबंधी युरोपीय करार - 1950

(b) मानव अधिकारांसंबंधी अमेरिकन करार • 1990

(c) लोकांचे अधिकार आणि मानवी अधिकार याविषयी अफ्रिकी सनद - 1948

पर्यायी उत्तरे :

240.

"संधीपासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे अलिप्तता'' ही व्याख्या कोणी केली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.