राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
241.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
(a) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे.

(b) केवळ सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशच त्याचे अध्यक्ष राहू शकतात.

(c) या संस्थेचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नेमणूका केन्द्रीय मंत्रिमंडळाकडून केल्या जातात.

(d) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हे या संस्थेचे पदसिद्ध सदस्य असतात.

वरील विधानांपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहे/त?

242.

Which of the following statements is not correct? 

(a) Distruction of achieved progress, disturbance in progress, backward journey on the path of progress are devastating effects of disaster at macro level. Same are the effects at micro level also.. 

(b) Disaster does not occur everywhere. They are always predictable. Answer options :

243.

"भ्रष्टाचाराची समस्या ही आपल्या सीमा-समस्येपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची आहे,' असे कोणी म्हटले?

244.

अयोग्य कथन ओळखा :

245.

Consider the following statements about Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana of Government of Maharashtra :

(a)  Along with destitute persons, orphan children, divorced women, persons suffering from major illnesses are included under this scheme.

(b) The upper age limit fixed under the scheme to get financial assistance is 60 years,

(c) Each beneficiary will get financial assistance of 600 per month under the scheme.

(d) Family having more than one beneficiaries will get financial assistance in proportion with the number of beneficiaries.

Which of the above statement/ statements is/are correct ?

246.

पुढीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत?

(a) बिगर पाश्चिमात्य देशात अधिकारांची पाश्चिमात्य संकल्पना आणि तिचा व्यक्तीवादावरील भर याचे स्वागत करण्यात आलेले आहे.

(b) बिगर पाश्चिमात्य देशांनी प्रत्येक देशाची सांस्कृतिक विशिष्टता आणि लोकांच्या विशिष्ट गटांचे मूल्य यांच्या आधारे मानवी अधिकारांच्या पाश्चिमात्य दृष्टिकोणाचा प्रतिवाद केला आहे.

पर्यायी उत्तरे :

247.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - 20 ने आरोपी असलेल्या व्यक्तिस मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेपासून संरक्षण दिले आहे.

(b) मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेविरुद्ध संरक्षणाचा अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

(c) अनुच्छेद-20 घोषित करते की कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही.

(d) दुहेरी शिक्षेविरुद्ध संरक्षणाचा अधिकार हा विभागीय अथवा प्रशासकीय प्राधिकरणासमोरच्या खटल्यामध्ये देखील उपलब्ध आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

248.

खालीलपैकी अलिप्तता चळवळीशी (NAM) कोण संबंधित नाही? 

249.

खालील विधानांचा विचार करा.
(a) सध्या जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्रात 30 कलमे आहेत.

(b) प्रत्येकाला सर्वत्र कायद्यासमोर माणूस म्हणून मान्यता मिळविण्याचा अधिकार आहे असे कलम चार मध्ये म्हटले आहे.
पर्यायी उत्तरे :

250.

Which of the following are the examples of Rehabilitation ? 

(a) Establishing Schools for BPL families 

(b) Provision of aids for the crippled 

(c) Reconstructive surgery in leprosy

(d) Change of Profession . 

Answer options : 

251.

सार्कबाबत (SAARC) काय खरे नाही?

252.

भारतातील अर्भक मृत्यू दरासंबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

(a) अर्भक मृत्यू दर म्हणजे दर हजारी जीवंत जन्मास येणा-या अर्भकांपैकी दोन वर्षाखालील अर्भकाच्या मृत्यूची संख्या.
(b) नजीकच्या वर्षात भारतात अर्भक मृत्यू दरात घट आढळून आली आहे.

(c) अर्भक मृत्यू दर 2016 साली 34 एवढा होता तर 2011 च्या जनगणनेवेळी तो 44 एवढा होता.
पर्यायी उत्तरे :

253.

Which of the following statement is correct? 

(a) Besides international organisa ions involved in disaster management, there is no  other system in India with reference to this. 

(b) The International Emergency Management Society, European Union, Red Cross, UNO, World Bank are the international organisations involved in disaster management. 

Answer options : 

254.

सामान्यपणे स्वयंसेवी संस्था संचलीत वृद्धाश्रमांना पॅन्ट-इन-एड थेट दोहोपैकी एक ______ कडून मिळते.

255.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) वृद्धांसाठीचे दवाखाने तसेच शासकीय व अशासकीय संस्था, अपंग, आजारी, परावलंबी वृद्धांचे पुनर्वसन करण्यासाठी, त्यांना त्यांच्या आजारपूर्व स्वयंपूर्ण जीवनपद्धतीकडे परत आणण्याकरिता व त्यांच्या जीवनाच्या विविध कक्षातील समस्यांचा सामना करण्यासाठी, विविध कल्याणकारी सेवा पुरवू शकतात.

(b) वयस्कांचा गैरउपयोग व वृद्धांची काळजी ही भारतातील अशी क्षेत्रे आहेत त्यात भारतीय संस्कृतीच्या परंपरांना अनुकुल, वैद्यकीय व/किंवा व्यावसायिक काळजी नमुन्यांच्या माध्यमातून राज्ये, स्वैच्छिक संस्था व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय गैरशासकीय संस्थांना देखील भूमिका पार पाडायची असते.
पर्यायी उत्तरे :

256.

पुढीलपैकी कोणती, सद्यकालीन समाजात वृद्धांना सामना करावी लागणारी समस्या नाही ?
(a) त्यांच्या ओळखीशी संबंधित मुद्दे

(b) विविध कारणांनी समाजात दुरावलेपणा व भेदभावग्रस्त

(c) शारीरिक व मानसिक आजारपणास सहजबळी जाण्याची स्थिती

(d) सेंद्रिय गोंधळ वा विस्कळीतपणा.

पर्यायी उत्तरे :

257.

Helpage India (HAI) was established in _________ .

258.

राज्यघटनेच्या अनुच्छेद 17 नुसार ________ नष्ट करण्यात आली आहे.

259.

Which of the following statements regarding, 'The Maharashtra Project Affected Persons Rehabilitation Act is incorrect? 

(a) This Act is recognised as 'The Maharashtra Project Affected Persons Rehabilitation Act, 1999'. (b) Actual execution of this Act commenced from 14 January 2000.

(c) According to Maharashtra Act No. 10, amendments are made in 2013. 

(d) According to this Act, Divisional Commissioner has divisional level rights regardingrehabilitation.

Answer options :

260.

भारतीय संविधानातील (6व्या अनुसूचीतील) अनुच्छेद 244 (2) नुसार अनु. जमाती क्षेत्र म्हणून जाहीर केलेले प्रदेश असणारी राज्ये :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.