राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

The Magna Carta of English Education in India is ____________ .

122.

स्वच्छता मोहिम सुरू झाल्यानंतर त्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने, ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सोयी सुविधा पोहचविण्याच्या प्रमाणात 42 टक्क्यावरून _______ टक्के अशी वाढ झाली.

123.

TVET system in India works for ____________ .

(a) Sustainable development

(b) Knowledge and skill development 

(c) Maintain quality of technical education

Answer options :

124.

खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

125.

15 ऑगस्ट, 1979 रोजी सुरू केलेल्या ग्रामीण युवकांसाठी स्वयं रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

(a) दारिद्र्यरेषेखालील 18 ते 35 वयोगटातील युवक पात्र.

(b) एस.सी./एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश असलेली व्यक्ती पात्र.

(c) राष्ट्रीय प्रौढ शिक्षण योजनेचा 9 महिन्याचा अभ्यास पूर्ण केलेली व्यक्ती पात्र.

(d) पारंपरिक कौशल्य असणा-या कुटुंबातील युवकांना कोणतीही शैक्षणिक अट नाही. पर्यायी उत्तरे :

126.

देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

127.

खालीलपैकी कोणते हक्क 'अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम 2006' या अंतर्गत आदिवासींना देण्यात आले आहेत ?

(a) व्यावसायिक मर्यादेपर्यंत वनक्षेत्रातील जमिनीची मशागत करण्याचा अधिकार

(b) किरकोळ वनोपज उत्पादनाची मालकी, संकलन, वापर व विल्हेवाट लावण्याचा अधिकार

(c) वनक्षेत्राच्या आत राहण्याचा अधिकार

(d) पारंपरिक पशुचराईसारख्या रूढीनिहाय प्रथा सुरू ठेवण्याचा अधिकार

पर्यायी उत्तरे :

128.

खालील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?
(a) 1985 हे आंतरराष्ट्रीय युवावर्ष म्हणून घोषित करण्यात आले.

(b) 1986 चे राष्ट्रीय युवा धोरण कौशल्य विकास प्रशिक्षणवर भर देते

(c) युवक कल्याण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होतो.

पर्यायी उत्तरे :

129.

मूल्ये शिक्षणाचे महत्व :

(a) व्यक्तीचे चारित्र्य घडविण्यासाठी

(b) वृत्ती विकासासाठी

(c) मानवी वर्तनाला नवीन वळण देण्यासाठी

(d) विविधता असलेल्या देशात राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?

130.

खालीलपैकी कोणत्या सुविधा 'अस्मिता' या महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत पूरविल्या जातात ?

(a) शिष्यवृत्ती
(b) सॅनीटरी नॅपकीन

(c) व्यावसायाकरिता बिनव्याजी कर्ज

(d) समुपदेशन

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?

131.

भारत देशाच्या विकासात महत्वपूर्ण जबाबदारी असणा-या बिनशासकीय संस्थासाठी निती आयोगाने उपलब्ध केलेल्या पोर्टलचे नाव काय?

132.

शासकीय आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांना पौष्टिक, संतुलित, ताजा व रुचकर आहार वेळेवर उपलब्ध होण्याकरीता महाराष्ट्र शासनाने 'अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाक गृह' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले?
(a) मुंढेगाव जि. नाशिक
(b) सटाना जि. गडचिरोली

(c) कांबळगाव जि. पालघर
(d) धांदलगाव जि. गोंदीया

वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?

133.

खालील सर्व घटकांचा अंतर्भाव करून 'राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम' ही एक छत्री योजना तयार झाली आहे :
(a) राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम
(b) युवक वसतिगृहे

(c) नेहरू युवा केंद्र
(d) राष्ट्रीय सेवा योजना

पर्यायी उत्तरे : 

134.

Human Development Index is prepared by the following three index ___________ .

135.

समाजातील विविध घटकाकडून व्यक्तीचे समाजीकरण केले जाते. त्यांना समाजीकरणाची माध्यमे असे म्हणतात.
त्यापैकी :

(a) कुटुंब
(b) शाळा

(c) समवयस्क मित्र 
(d) जनसंपर्क माध्यमे

वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय चुकीचा आहे/आहेत ?

136.

There is no difference between intellectual or psychological capabilities in boys and girls, physiological difference is not important among them, is stated by __________ .

137.

भारतात 1975 नंतर स्त्रियांच्या चळवळीमुळे पुढील बदल घडले :
(a) स्त्रियां राजकीय हक्काबाबत जागृत झाल्या.

(b) 73 व्या घटना दुरुस्तीने स्त्रियांना आरक्षण मिळाले.

(c) लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभात स्त्रियांना 33% आरक्षण मिळाले.

पर्यायी उत्तरे :

138.

'राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, 2014' चा उद्देश काय होता?
(a) किशोर वयीन तरुणापर्यंत पोहोचणे.

(b) समुदाय पातळीवर समवयस्क द्वारे हस्तक्षेप करणे.

(c) सुविधा आधारित सेवामध्ये वाढ करून आधार देणे.

(d) जीवन कौशल्य, सकस आहार, मानसिक आरोग्य, द्रव्य गैरवापर यावर भर.

पर्यायी उत्तरे : 

139.

The National Policy on Skill Development has been formulated by __________ Central Ministry.

140.

भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.