राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

From the following which title is given by Mohanlal Saxena Committee for adult literacy scheme?

102.

2016 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाअंतर्गत सुचविलेल्या उपाय योजनांपैकी खालीलपैकी कोणते कारण नाही?

103.

The first teacher training school in India was set up at ____________ .

104.

शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी एन.जी.ओ.-सी.एस.आर.-राज्य यांच्यासमन्वयासाठी कोणते पोर्टल (संकेतस्थळ) विकसित केले आहे?

105.

National University of Educational Planning and Administration is established by ___________ department.

106.

Sir Jamshed Tata established the _________ in 1911.

107.

2016-17 ह्या वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत शासनाने एका वर्षाच्या कालावधीत ________ कि.मी. रस्ते निर्मितीचे कार्य केले.

108.

To achieve goal of total literacy way of non conventional distance education means ____________ .

(a) Technological education

(b) Private education 

(c) E-learning 

(d) Open education 

Answer options 

109.

 सर्वसाधारणपणे साथीच्या रोगांपैकी ______% रोग हे दूषित पाण्यामुळे होतात.

110.

(I) 2018-19 च्या बजेटमध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाला 1600 करोड़ रुपये देण्यात आले.
(II) 2018-19 च्या बजेटमध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे बजेट दुप्पट करण्यात आले. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे? 

111.

1994 च्या कैरो परिषदेत केवळ लोकसंख्यावाढ हा मुद्दा लावून न धरता अजून खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले?
(a) कुटुंब नियोजन

(b) प्रजनन आरोग्य

(c) लिंग समानता

(d) लोकसंख्या आकार

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?

112.

The National Skill Development Mission launched ___________ .

(a) on 15th July 2015 

(b) on the occassion of World Youth Skills Day

(c) to achieve the vision of 'Skilled India 

Answer options :

113.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) 1951 मध्ये कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट केवळ जन्मनियंत्रण नव्हे तर :
(a) नको असलेले जन्म टाळणे आणि हवे असलेले जन्म होऊ देणे.

(b) दोन गरोदरपणातील अंतरावर नियंत्रण ठेवणे.

(c) आई वडीलांचे वय, मुलांचे जन्म यात योग्य संबंध राखणे.

(d) कुटुंबातील मुलांची संख्या निश्चित करणे हे होते.

(e) लैंगिक शिक्षण प्रदान करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

114.

खालीलपैकी मानव संसाधन विकासाची कोणती उद्दिष्ट्ये आहेत ?
(a) मानवी संसाधनाचा महत्तम उपयोग करणे.
(b) मानव संसाधनाच्या योग्यतेमध्ये वाढ करणे.
(c) सक्षम कर्मचारी व कामगार वर्ग निर्माण करणे.

(d) कार्यक्षम कर्मचा-यांचा पुरवठा करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?

115.

Education should be related with productivity is recommended by __________ .

116.

बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

117.

International Institute of Educational Planning is at __________ .

118.

विद्यार्थ्यांची जी कलमापन चाचणी घेतली जाते. त्या संदर्भात पुढील कोणते विधाने बरोबर आहेत ?
(a) प्रामुख्याने दहावीत असलेल्या विद्याथ्र्यांची कलमापन चाचणी घेतली जाते.

(b) विद्यार्थ्याला करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याचे मार्गदर्शन करते.

(c) विद्यार्थ्यांच्या क्षमता नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमात आहेत हे समजते.

(d) विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि विकास यावर लक्ष केंद्रित करते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

119.

Education Commission (1964-66) was entitled as ____________ .

120.

खालीलपैकी कोणते मानव संसाधन विकास मंत्रालयाचे उद्देश आहे/आहेत ?

(a) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे.

(b) शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे.

(c) आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांचा शिक्षणातील टक्का वाढविणे.

(d) आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य घेणे.

(e) माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.