राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

सात केंद्रशासित प्रदेशांपैकी, फक्त ___________, _____________ यांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधीत्व देण्यात आहे.

22.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

(a) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर भारतात कोणत्याही न्यायालयात दावा लहू शकत नाहीत.

(b) निवृत्त न्यायाधीशास शासनांतर्गत कोणत्याही पदावर नियुक्त करण्यास कसलाही मज्जाव नाही जसा नियंत्रक व महालेखा परिक्षकाबाबत आहे. 

(c) सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार परदेशी निर्णय आपल्या देशात केवळ मन वळवू शकतील एवढेच त्यांचे मूल्य असते ते आपल्या न्यायालयांच्या प्राधिकारींवर बंधनकारक नसतात.

पर्यायी उत्तरे :

23.

स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ___________ व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला.

24.

भारतीय संघराज्य व्यवस्थेला 'वाटाघाटीचे संघराज्य' असे कोणी संबोधले आहे ?

25.

खालीलपैकी कोण 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे' पदसिद्ध सदस्य नसतात?

26.

विधान (A):  संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे वेतन त्यांच्या कार्यकाळात त्यांना नुकसानकारक होईल अशा रितीने बदलता येऊ नये.

कारण (R):   लोकसेवा आयोगाचे स्वातंत्र्य जतन झाले पाहिजे.

27.

खालील विधाने लक्षात घ्या : 

(a) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कार्य हे प्रामुख्याने शिफारशींच्या स्वरूपाचे आहे.

(b) शासनाला या आयोगाच्या शिफारशी दुर्लक्षित करता येत नाहीत.

(c) आयोगाचे सदस्य राज्य शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय देखील तुरुंगांना भेट देवू शकतात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ? 

28.

खालील बाबींचा विचार करा :

(a) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.

(b) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही.

पर्यायी उत्तरे : 

29.

भारतीय राज्यघटनेची नव्याण्णवावी घटनादुरुस्ती, 2014____________ या बाबीशी संबंधित आहे.

30.

केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचे वर्णन मुख्यत: भारतीय राज्यघटनेच्या _____________ भागात करण्यात आले आहे.

31.

नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

32.

खालीलपैकी कुठल्या बाबींसंदर्भात घटनादुरुस्ती करावयाची असल्यास निम्म्यापेक्षा जास्त घटकराज्यांच्या विधीमंडळांची मान्यता आवश्यक असते?

(a) राज्यघटनेतील कलम 54

(b) सातव्या परिशिष्टातील कोणताही विषय

(c) संसदेमधील राज्यांचे प्रतिनिधित्व

(d) नागरिकत्व - प्रदान अथवा रद्द करणे

वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे/आहेत? 

33.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) प्रचलित लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा निर्देश'लेमड़क सेशन' या संकल्पनेने केला जातो. निवडणूकीनंतर नवी लोकसभा अस्तित्वात येते आणि मागील लोकसभेचे शेवटचे अधिवेशन होते त्यास ही संकल्पना वापरली जाते.

(b) वर्तमान लोकसभेचे जे सदस्य नव्या लोकसभेत निवडून येवू शकले नाहीत त्यांना 'लेमडक्स' असे म्हटले जाते.

(c) 'लेमड़क' ही संकल्पना सर्वप्रथम कॅनडाच्या संसदेत वापरण्यात आली.

वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे?

34.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) भारतात, शेषाधिकार हे केंद्राकडे दिले आहेत.

(b) अमेरिकेत, शेषाधिकार हे राज्यांकडे दिले आहेत.

(c) ऑस्ट्रेलियात, शेषाधिकार हे केंद्राकडे दिले आहेत.

(d) कॅनडात, शेषाधिकार हे राज्यांकडे दिले आहेत.

पर्यायी उत्तरे :

35.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

36.

मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसारण माध्यमातील काही महिलांना 'ग्लॅमरस न्यूज अँकर्स' म्हणून ओळखले जाते.

(a) सागरीका घोसे

(b) अंजना ओम कश्यप

(c) निधी राझदाण

(d) श्वेता सिंग

पर्यायी उत्तरे :

37.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) 1971 मध्ये महाराष्ट्रात लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली.

(b) लोकायुक्तांची नेमणूक राज्यपाल करतात.

(c) लोकायुक्त पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.

(d) लोकायुक्तांच्या पदच्युतीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेतच मांडला जातो.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

38.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

39.

संपूर्ण किंवा जास्तीत जास्त मागासवर्गीय एकाच मतदारसंघात येतील अशी मतदारसंघाची फेररचना करणे, ही शिफारस खालील आयोगाची होती.

40.

महाराष्ट्रात साधारणपणे किती प्रकारचे दबावगट आढळुन येतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.