राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

खालील शेतक-यांच्या संघर्षाची कारणे व त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा :

42.

म. ज्योतीबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?

43.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) राजा राममोहन रॉय ह्यांना 'भारताच्या रिनेसन्सचे/प्रबोधनकाळाचे पितामह' मानले जाते. ते वाराणसी व पटना येथे शिकले.

(b) त्यांनी बंगाली, पर्शियन, हिंदी, इंग्लिश व संस्कृतमध्ये नियतकालिके प्रसिद्ध केली.

पर्यायी उत्तरे :

44.

अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापुरात एका व्यक्तीला 'सत्य सुधारक हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली जिथे ते स्वतः नेहमी जात असत. या व्यक्तीचे नाव काय?

45.

पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही? 

46.

15 नोव्हेंबर, 1955 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींवर संसदेत चर्चा झाली. यावेळी एका संसद सदस्याने इशारा दिला होता की, "मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्र याशिवाय काहीही मान्य होणार नाही. हे सदस्य कोण?

47.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) जून 1947 मध्ये हैदराबाद आणि जुनागढ या राज्यांनी स्वतंत्र, सार्वभौम राज्ये होण्याची इच्छा व्यक्त केली.

(b) इंग्रज सरकारने त्यांच्यावर जुलै 1947 मध्ये भारत किंवा पाकिस्तानशी संलग्न होण्यास सक्ती केली.

पर्यायी उत्तरे :

48.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) लोकसभेत पारीत झालेला 24 व्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव राज्यसभेत दोन मतांनी पराभूत झाला.

(b) ही दुरुस्ती भारताच्या पूर्वीच्या राज्यांच्या खाजगी बिदागी व सवलती बंद करण्याबाबतची होती.

पर्यायी उत्तरे :

49.

पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

(a) गांधीजींनी आपल्या मिठाच्या त्याग्रहासाठी साबरमतीतील आपल्या आश्रमापासून गुजरात समुद्रकिना-यावरील दांडीपर्यंत यात्रा काढली - ते अंतर 240 कि.मी. होते.

(b) गांधीजींच्या अनुयायांनी हे अंतर 24 दिवसात पूर्ण केले.

पर्यायी उत्तरे :

50.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) स्वातंत्र्यानंतर भारताचे एकीकरण मोठे कठीण होते. ‘गोवा पोर्तुगालचा भाग आहे' ह्याला फ्रान्सने खंबीर दुजोरा दिला व मदतीला मनुष्यबळ व यंत्रसामग्री पाठविली.

(b) पोर्तुगिजांनी 1961 मध्ये गोव्याचा ताबा सोडला व त्यानंतर आफ्रिकेतील त्यांच्या अधिपत्याखालील भागांनीही स्वातंत्र्य मिळविले.

पर्यायी उत्तरे :

51.

पुढील वाक्यांमध्ये कोणत्या संघटनेचा आणि व्यक्तीचा उल्लेख केला आहे?
त्यांनी ती संघटना लोकशाही व जनसामान्यांची संघटना म्हणून उभी केली. त्यांच्यामुळे शेतकरी व नंतर औद्योगिक कामगारही या संघटनेत आले. कामगार वैयक्तिक तत्वावर आले आणि ते वेगळ्या अशा संघटित स्वरूपात आले नाहीत. 

52.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची सांस्कृतिक आघाडी असणाच्या संस्थेचे नाव सांगा, ज्यामध्ये बलराज साहनी, कैफी आझमी हे सदस्य होते.

53.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) राजा राममोहन रॉय यांनी वेदान्त महाविद्यालय सुरू केले जेथे केवळ भारतीय शिक्षण दिले जात.

(b) राजा राममोहन रॉय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा करण्यास एक मेजवानी दिली. पर्यायी उत्तरे : 

54.

पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

(a) आंतरदेशीय स्थलांतर अधिनियम 1859 प्रमाणे आसाममधील चहा मळ्यातील कामगारांना मळे सोडून बिना परवानगी जाता यावयाचे नाही वे अशी परवानगी क्वचितच मिळे.

(b) गांधीजींच्या असहकार चळवळीवरून त्यांनी सरकारला झुगारले. मळे सोडले व विनासायास घरी पोहोचले.

पर्यायी उत्तरे :

55.

पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

56.

1921 मधील मद्रास शहर चळवळीचा महत्वाचा भाग म्हणजे ___________ येथे चार महिने चाललेला संप होय. -

57.

विधान      -    (a)      म.अ. जिन्हा यांनी काँग्रेस सोडली.
कारण       -    (b)      त्यांना काँग्रेस मधील गबाळ्या कपड्यांतील हिंदुस्तानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते.

पर्यायी उत्तरे :

58.

नक्षलबाडी चळवळीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

59.

1927 साली डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनांचा समावेश होता.

60.

सर सय्यद अहमद खान यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.