राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
121.

जपान आणि स्वीडनमध्ये मिनामाता रोगाचा उद्रेक दूषित मासे सेवनामुळे झाला त्याला कोणते प्रदूषण जबाबदार होते ? 

122.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) जैवरासायनिक ऑक्सिजन मागणीमुळे जैविक कचरा प्रदूषणाबाबत चांगली कल्पना येते.

(b) तुषार सिंचन प्रणाली लौमी जमिनींकरिता विशेष उपयुक्त आहे.

पर्यायी उत्तरे : 

123.

खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिजे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात?

124.

खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व पीके ही 'दिवस तटस्थ पीके (डे न्युट्रल क्रॉप)' आहेत ?

(a) मका, भात, वाटाणा

(b) गहू, रताळी, भात 

(c) वाटाणा, कपाशी, गहू 

(d) टोमॅटो, वाटाणा, कपाशी

पर्यायी उत्तरे :

125.

पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?

126.

भारतामध्ये प्रथम कृषिविद्यापीठाची स्थापना ___________ यांचे नावे झाली. 

127.

भारतीय शहरे हवेच्या प्रतवारीनुसार धोकादायक, वाईट, निकृष्ट, बरे व चांगले अशा वर्गवारीत विभागले गेले आहेत. तर पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) महाराष्ट्रातील कोणतेही शहर धोकादायक वर्गात मोडत नाही.

(b) तुतीकोरिन व कोइंबतूर चांगल्या वर्गात येतात.

पर्यायी उत्तरे :

128.

कोणत्या वनस्पती पोषणद्रव्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता सुधारते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते ?

129.

जमिनीचा उतार __________ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाहीत.

130.

जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) 'अ' थरामध्ये का असते?

131.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) अॅलोफेन्स हे सिलिका आणि सिस्क्यूऑक्साईड यांच्या संयोगातून बनतात.

(b) टुर्मलीन खनिजामध्ये जस्त आढळते.

पर्यायी उत्तरे : 

132.

हवामानाचे कोणते घटक पीक उत्पादन वा विविध पीक लागवड पद्धती प्रभावित करतात ?

133.

__________ अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकांवर दिसून येतात.

134.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) जमिनीची वाच्यामुळे होणारी धूप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरूपाची हानी घडवून आणते.

(b) हिस्टोसोल्स यांना नैसर्गिक/जैविक मृदा म्हणतात. 

पर्यायी उत्तरे : 

135.

जास्त प्रकाश संश्लेषण व जास्त पाणी वापर क्षमता योग्य तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतांना कोणत्या वनस्पतीमध्ये आढळते?

136.

वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वरपर्यंत हरितद्रव्य (हिरवा रंग) नाहीसे होणे हे ___________ कमतरतेचे लक्षण आहे.

137.

एखादी जमात अनुसूचित जमाती म्हणून ओळखल्या जायला कोणती वैशिष्ट्ये आवश्यक आहेत?

(a) वैशिष्टपूर्ण संस्कृती

(b) आदिकालीन वैशिष्ट्ये

(c) भौगोलिक एकटेपणा

(d) परस्पर संबंधाचा लाजरेपणा

(e) लोकसंख्येचे आकुंचन

(f) मागासलेपणा

पर्यायी उत्तरे :

138.

सायमन कमीशनमधील सभासद व त्यांना कमीशन वर का नेमले यांची कारणे यांच्या जोड्या जुळवा :

139.

समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या उत्पन्ना ____________ असते.

140.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) भात पिकास फुटवे येणाच्या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे 31° सें.ग्रे. असावे लागते.

(b) अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान 10 - 16° सें.ग्रे. असते.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.