राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

पुढील दोन विधानांतील कोणते योग्य आहे?

(a) मयुरीमुळे स्मरणशक्ती नष्ट होते.

(b) शिसे फुप्फुसावर परिणाम करते.

पर्यायी उत्तरे :

142.

पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ? 

(a) वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे.

(b) इकॉलॉजी हा शब्द ऑइकॉसवरून आला ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण. हा शब्द लॅटिन आहे.

पर्यायी उत्तरे :

143.

किसान क्रेडिट कार्ड योजना संपूर्ण देशात लागू झाली असून या योजनेखाली शेतीविषयक कामांकरिता कर्ज दिले जाते. या योजनेबाबत काय खरे नाही? 

(a) ही योजना केवळ सहकारी बँका व क्षेत्रीय ग्रामीण बँकांद्वारे अमलात आणली जाते.

(b) या योजनेंतर्गत केवळ शेती करण्यास्तव लागणाच्या बाबींच्या वापरासाठी कर्ज दिले जाते परंतु मुदतीचे कर्ज दिले जात नाही.

पर्यायी उत्तरे :

144.

कोरडवाहू शेतीमधील प्रश्न : 

(a) मान्सूनचे उशिरा आगमन आणि लवकर गमन/परतावा.

(b) पीक कालावधीमध्ये खंडित पर्जन्यवृष्टी/कोरडा कालावधी.

(c) मातीची कमी जलधारण शक्ती.

(d) जमिनीची हलकी/निकृष्ट सुपीकता.

(e) प्रगत तंत्रज्ञान आणि विकासाभिमुख दृष्टिकोन याची कमतरता.

पर्यायी उत्तरे : 

145.

पीक वाढीसाठी पोषक खनिज द्रव्याची आवश्यकता दर्शविणारा पुढीलपैकी योग्य निकष निवड़ा :

(a) एखाद्या घटकाच्या कमतरतेमुळे पिकाचे जीवनचक्र पूर्ण करण्यास अपयश येते.

(b) एखाद्या घटकाची कमतरता फक्त तोच घटक पूरवून भरुन काढता येते.

(c) घटकाचा परिणाम हा वाढीवर किंवा चयापचयावर व्हायलाच पाहिजे.

(d) सदर घटक अल्प प्रमाणातच आवश्यक असतो.

पर्यायी उत्तरे :

146.

जी.पी.एस. च्या माध्यमातून भूस्थिती मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात ? 

(a) उपग्रह व्याप्ती

(b) उपग्रह कक्ष

(c) उपग्रह अंतर

(d) उपग्रह धारक

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर 

147.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) स्पॉट अँड क्विकबर्ड उपग्रह प्रणाली ही निष्क्रिय सुदूर संवेदनाचे उदाहरण आहे.

(b) सोळाव्या भारतीय सुदूर संवेदना उपग्रह ओशनसँट - 2 चे प्रक्षेपण दि. 23 सप्टेंबर 2009 रोजी पी.एस.एल.व्ही. -15 या प्रक्षेपण यानाद्वारे करण्यात आले.

पर्यायी उत्तरे : 

148.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) सूक्ष्म लहरी सुदूर संवेदना ज्यांची तरंग लांबी 3 मायक्रोमीटरपेक्षा जास्त असते त्या ढगांनी आच्छादलेल्या प्रदेशाच्या सुदूर संवेदनाच्या अभ्यासासाठी मुख्यत्वेकरून वापरल्या जातात. 

(b) 2013 साली भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन (phailin) या चक्रीवादळाच्या हालचालीच्या संदर्भातील पूर्व सूचनांसाठी कार्टोसॅट-I (CARTOSAT-I) या उपग्रह प्रतिमांचा उपयोग केला गेला.

पर्यायी उत्तरे :

149.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) सुदूर संवेदन प्रणाली नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मापन करते त्याला सक्रीय सेन्सर्स असे म्हणतात.

(b) सुदूर संवेदन प्रतिमा ह्या मुख्यतः मल्टीस्पेक्ट्रल असतात आणि एस्टर (ASTER) प्रतिमा ह्या 7 स्पेक्ट्रल बँडच्या असतात.

पर्यायी उत्तरे :

150.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) दृश्यमान रेडिओ लहरींची श्रेणी अंदाजे 0.7 ते 0.9 मायक्रोमीटर इतकी असते.

(b) एक पूर्ण जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेकरता किमान 24 उपग्रह समूहांची गरज असते.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.