राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) कार्टाजिना प्रोटोकॉल जैवसुरक्षितता व आनुवंशिकता अभियांत्रिकी बाबींशी संबंधित.

(b) नागोया प्रोटोकॉल प्रवेश व लाभ वाटणे (अॅक्सेस व बेनेफिट शेअरिंग) शी निगडीत.

पर्यायी उत्तरे : 

102.

जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील किती टक्के कुटुंबांकडे घराजवळ पिण्याचा पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे ?

103.

खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली ?

104.

क्योटो कराराबाबत खाली काही विधाने दिली आहेत त्यांचे अवलोकन करून अचूक विधान गटाचा पर्याय निवडा.

(a) हा करार 1992 साली झाला.

(b) या कराराचा एक उद्देश कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन 1995 च्या पातळीच्या खाली आणणे हा होता.

(c) या करारानंतर उत्सर्जन वर्षाला साधारण 3% या दराने वाढत राहिले.

(d) हा करार जपानमध्ये झाला. पर्यायी उत्तरे :

105.

नदी अथवा नदीचे पाणी वळविणे, ह्यासारख्या प्रकल्पांमुळे कुठल्या समुद्राची जैव-प्रणाली नष्ट झाली? 

106.

खालील विधाने पहा :

(a) औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेस आहे.

(b) उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेस आहे.

(c) महाराष्ट्रामधील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे.

पर्यायी उत्तरे :

107.

भारतात सर्वात अधिक साक्षरता असलेल्या 10 जिल्ह्यांची साक्षरता 95% पेक्षा अधिक आहे. या दहा जिल्ह्यांबाबत पुढील दोन विधानातील कोणते योग्य नाही?

(a) त्यातील 6 जिल्हे केरळ राज्यातील आहेत. 

(b) त्यातील 3 जिल्हे मिझोराम मधील आहेत. पर्यायी उत्तरे : 

108.

राज्यांची त्यांच्या 2011 मध्ये नोंदविण्यात आलेल्या दशवर्षीय लोकसंख्या वाढीच्या टक्केवारीच्या तुलनेत, उतरत्या क्रमाने मांडणी करा.

109.

चक्रीवादळे आणि त्यांची निर्मितीस्थाने पुढे दिलेली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा :

110.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) विनायक दा. सावरकर यांनी पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यास आमरण उपोषण केले.

(b) पांडूरंग सदाशिव साने यांनी अस्पृश्यतेसारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात सामाजिक चळवळ केली. 

पर्यायी उत्तरे :

111.

2014 च्या पर्यावरण विकास निर्देशांकानुसार भारताला 100 पैकी ____________ गुण मिळाले असुन 178  देशामध्ये भारताचा __________ क्रमांक आहे.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:

112.

सन 2011 च्या जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगरनंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या 3 जिल्ह्यांबाबत आपणास काय म्हणावयाचे आहे ?

113.

खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटामध्ये स्थलांतरीत शेती केली जाते ?

114.

लू हे उष्ण व शुष्क वारे आहेत जे उन्हाळ्यात वाहतात. त्याबाबत काय खरे नाही ?

(a) जमिनीच्या वरच्या पापुद्र्यांची उष्णता अतिशय वाढून हवेच्या वर वाहण्याने लू तयार होते.

(b) लू मध्यान्ह पूर्व काळात सर्वाधिक असते.

पर्यायी उत्तरे 

115.

भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल-निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो ?

116.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.

(b) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.

पर्यायी उत्तरे : 

117.

खालीलपैकी भारतीय कृषी/शेतीमधून सोडल्या जाणा-या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे?

118.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) ऊस हे क्षार सहनशील पीक आहे. 

(b) हरबरा (चना) हे क्षार संवेदनशील पीक आहे.

पर्यायी उत्तरे :

119.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) धनऑयन-विनिमय क्षमता मोन्टमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते. 

(b) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोपर्णात्सर्जने बासालीन रोखते.

पर्यायी उत्तरे :

120.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? 

(a) रेफ्रिजरेटर्समुळे हायड्रोफ्लुरोकार्बनस् निर्माण होतात. 

(b) फायर एक्स्टींग्युशर्समुळे हेलॉनस् वाढतात.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.