राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

पुढील कोणती विधाने खरी आहेत ?

(a) राष्ट्रीय आरोग्य विमा योजने अंतर्गत रूग्णालयातील उपचारांचा खर्च दिला जातो तसेच प्रत्येक खेपेस रू. 100/- याप्रमाणे जास्तीत जास्त रू. 1000/- इतका प्रवास खर्चही दिला जातो.

(b) रूग्णालयातील उपचाराचा खर्च एका पाच सदस्यीय कुटुम्बाकरीता रू. 30,000/- मानला जातो.

(c) शासन हप्ता भरते : केन्द्र 80% तर राज्य 20% पर्यायी उत्तरे : 

142.

खालील विधानांपैकी कोणते खरे नाही?

(a) 'दी स्टेट ऑफ वर्ल्डस् चिल्ड्रेन रिपोर्ट' (जगातील बालकांची स्थिती) युनिसेफ ने 2014 चा प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक आहे - 'विकलांग बालके'.

(b) जो युनिसेफ ने 2013 मध्ये प्रसिद्ध केला त्याचे शीर्षक होते - संख्येने प्रत्येक बालक महत्वाचा.

पर्यायी उत्तरे : 

143.

प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेअंतर्गत (ग्रामीण आवास) खालील पैकी कोणाच्या नावावर घर केले जाते ?
(a) लाभार्थी कुटुंबातील महिला सदस्याच्या नावावर

(b) लाभार्थी कुटुंबातील नवरा आणि बायको अशा दोघांच्या नावावर

(c) फक्त लाभार्थी कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याच्या नावावर

(d) लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही पुरूष सदस्याच्या नावावर

पर्यायी उत्तरे : 

144.

गाडगीळ सुत्राबाबत काय खरे नाही ?

(a) राज्यांच्या योजनांना दिल्या जाणान्या केंद्रीय मदतीचे योग्य वाटप करण्यासाठीचे गाडगीळ सूत्र प्रथमत: 1969 मध्ये मांडले गेले.

(b) गाडगीळ सूत्र सर्वप्रथम चौथ्या व पाचव्या योजनांकरता जसेच्या तसे वापरले गेले.

(c) या सुत्रामध्ये 1980 साली सुधारणा करण्यात आल्या.

(d) 1991 मध्ये हे सुत्र सुधारले गेले ते गाडगीळ-मुखर्जी सूत्र म्हणून ओळखले जाते.

(e) 1991 मध्ये सुधारले गेलेले सूत्र प्रथम विशेष वर्गवारी राज्यांकरता अनुदान वेगळे काढते.

(f) त्यानंतर 20% अनुदान केंद्रीय अनुदानित योजनांकरता वेगळे केले जाते.

पर्यायी उत्तरे : 

145.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

146.

केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचे अध्यक्ष हे __________ असतात.

147.

खालील विधानांवर विचार करा.

(a) लवादाचा कायदा 1940 मधील तरतुदी ग्राहक मंचास लागू नाहीत.

(b) जी व्यक्ती वस्तुची खरेदी व्यापारी कारणाकरीता करते ती ग्राहक या कक्षेत येत नाही. पर्यायी उत्तरे : 

148.

खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन प्रकरणात असे आव्हान केले आहे की, लोकसभेस ग्राहक न्यायसभेची समांतर परंपरा असलेला शासनप्रकार स्थापित करणेची कायदेशीर कार्यक्षमता नाही.

149.

जिल्हा ग्राहक मंचाच्या संदर्भात खालील पैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
(a) जिल्हा ग्राहक मंचामधे पाच सभासद असतात.

(b) या मंचात स्त्रियांसाठी राखीव जागा नाहीत.

(c) एक कोटी पर्यंतच्या तक्रारी मंच हाताळू शकते.

(d) या मंचाची स्थापना केंद्र सरकार करते.

पर्यायी उत्तरे : 

150.

ग्राहक संरक्षण कायद्यामधे असलेल्या ''सेवेच्या'' व्याख्येत खालीलपैकी कोणत्या सेवा अंतर्भूत नाहीत?

(a) बँकेने दिलेल्या सेवा

(b) सरकारी इस्पितळात मिळालेली वैद्यकीय सेवा

(c) वीजपुरवठा

(d) खाजगी शिकवणी.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.