राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती ?

2.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) पंजाबमध्ये शिखांच्या अकाली चळवळीने गुरुद्वारातून भ्रष्ट्र महंतांना निष्काषित करण्याचा प्रयत्न केला.

(b) ही चळवळ असहकार चळवळीशी जोडली गेली व ब्रिटिश तिच्या बाजूने उभे राहीले नाहीत.
पर्यायी उत्तरे :

3.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चुकीचे/चुकीची आहे/आहेत ?
(a) वुडच्या खलित्याची 1854 अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोचवण्यात अपयशी ठरली.

(b) 1882 "ज्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांच्या साक्षीचाही समावेश होता.

(c) 19 व्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण मध्यमवर्गापुरते सीमित होते.

(d) 1911 मध्ये गो.कृ.गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले.

पर्यायी उत्तरे :

4.

मीठ कायद्याबाबतच्या पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?

(a) या कायद्याप्रमाणे राज्याला एकाधिकार होता, जरी केवळ मीठ तयार करण्यावर मीठ विकण्यावर नव्हे.

(b) महात्मा गांधी व इतरांना वाटायचे की मीठावर कर लावणे अनैतिक आहे कारण मीठ आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे.

पर्यायी उत्तरे :

5.

ब्रिटिश सत्तेने कायमधारा पद्धती भारताच्या इतर प्रदेशात वाढविली नाही कारण :
(a) कायमधारा पद्धतीत वसा दि :, ते वाढले का उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढता येत नसे.

(b) ब्रिटिश अधिकारी डेव्हीड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचार अंमलात आणायचे होते.

(c) कायमधारा पद्धतीत अनेक कप्तरता होत्या.

पर्यायी उत्तरे : 

6.

खालीलपैकी कोणत्या ली कर! 3 प्रमुख तर होत्या .

(a) वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणे.

(b) मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदार संधाची निर्मिती करणे.

(c) जहाल मवाळ समेट घडवून आणणे.

(d) स्वदेशी चळवळ उभारणे

पर्यायी उत्तरे : 

7.

लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य उत्तराचा पर्याय निवडा.

(a) सुरत काँग्रेस सभा

(b) लखनौ करार

(c) गणपती उत्सव

(d) शिवजयंती उत्सव

पर्यायी उत्तरे :

8.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

(a) स्वामी दयानंद हे ख्रिश्चन धर्म व इस्लामचे कडवे टीकाकार होते.

(b) दयानंदांनी मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास 50 व्याख्यानांचे मराठी भाषांतर म.गो.रानडेंनी संपादित केले.

(c) मुंबई आर्य समाजाचे लोकहितवादी काही काळ अध्यक्ष होते.

(d) स्वामी दयानंद म्हणावयाचे की विवाहाकरता नैसर्गिक वय मुलींकरता 14 व मुलांकरता 21 आहे.

पर्यायी उत्तरे :

9.

खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) सन 1929 मधे मान्यता दिल्या गेलेल्या शारदा कायद्याप्रमाणे 14 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी व 18 पेक्षा कमी वयाचा मुलगा लग्न करू शकत नव्हता.

(b) सन 1891 मधे मान्यता दिलेल्या कायद्याने आंतरजातीय व आंतरसमाजीय विवाहास मंजुरी दिली.

पर्यायी उत्तरे :

10.

ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ताविस्तारावर तो खुष नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात, तो कोण होता?

11.

पुढील दोन विधानांपैकी कोणते/कोणती योग्य आहे/आहेत ?

(a) 'एका जोरदार चळवळीनंतर प्रतापगढच्या शेतक-यांनी स्वत:चे कुळांचे गैर हुसकावणे थांबवले परंतु श्रेय दिले गेले महात्मा गांधींना.

(b) इतर वेळी महात्मा गांधींचे नांव घेऊन आदीवासींनी व शेतक-यांनी चळवळी केल्या ज्या गांधीजींच्या तत्वाप्रमाणे नव्हत्या. पर्यायी उत्तरे :

12.

खालीलपैकी कोणता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम नव्हता?
(a) यामुळे राष्ट्राभिमान व भूतकाळातील यशाचा साक्षात्कार वाढीस लागला.

(b) यामुळे देशी भाषा वृद्धिंगत व्हायला मदत झाली.

(c) यामुळे वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणाला गती मिळाली.

(d) यामुळे स्त्री-शिक्षणाला चालना मिळाली.

पर्यायी उत्तरे :

13.

(A) आणि (B) विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
(A) ब्रिटिशकाळात भारतातील रेल्वेमार्ग सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत.

(B) भारतातील रेल्वेमार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले. त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतविण्याची संधी मिळाली.

14.

लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण केले.

(b) पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले.

(c) दर वीस मैलावर पोलीस चौक्या बसविल्या.

(d) भारतीय लोकांना मोठ्या पदांवर नेमले.

पर्यायी उत्तरे : 

15.

पुढीलपैकी 1ो नि ?'! अ अगर खान यांची आहे ?
(a) आधुनिक शिक्षणाचा व इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लिम समाजाला प्रगती करणे अवघड आहे.

(b) हिंदु व मुसलमान म्हणजे भारत वधुचे दोन नेत्र होत.

(c) हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत.

(d) मुसलमानी काँग्रेसपासून दूर राहावे.

पर्यायी उत्तरे : 

16.

ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली.

(b) पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्विकार केला. 

(c) त्यामुळे मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला.

(d) इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली नाही.

पर्यायी उत्तरे : 

17.

1907 साली जगातील साम्यवादींच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकविला ?

18.

_________ यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटीलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता.

19.

आद्य समाज सुधारक राजा राममोहन रॉय :

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

20.

खालील दोन विधानांपैकी कोणती अयोग्य आहेत?

(a) अंबाबाई जीने उडुपी येथे परदेशी कपड्यांवर व याच्या दु; १०३ : २३ तेला वास्तविक महाराष्ट्रातील होत्या.

 (b) महात्मा गांधी प्रथम पासूनच मीठ स्त्रियांच्या

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.