राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणता येईल?

62.

सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?

63.

कोळश्याचे त्याच्या ________अवस्थेमध्ये रूपांतरण करुन त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.

64.

________ औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.

65.

रेणूमध्ये अणू ________ बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.

66.

बटाटा चीपस् उत्पादक, चीपस् बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून चीपस् ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो?

67.

पांढ-या कपड्यावर पडलेला वरणाचा डाग साबण लावल्यावर लालसर तपकिरी (रेडिश ब्राउन) होतो. तो अधिक पाण्याने धुतल्यावर पुन्हा पिवळा होतो. तो आधी लालसर तपाकिरी (रेडिश ब्राउन) होतो कारण -

68.

जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सीजन पैकी कोणत्या घटकांची 25° सेल्सीअसला सर्व प्रथम बाहेर गळती होईल?

(a) ऑक्सीजन, कारण त्याचे वस्तुमान नायट्रोजन पेक्षा जास्त आहे.
(b) नायट्रोजन, कारण त्याचे वस्तुमान ऑक्सीजन पेक्षा कमी आहे.

(c) ऑक्सीजन आणि नायट्रोजन दोघांची एकाच वेळेला गळती होईल.
(d) सर्व भरलेली हवा गळती होऊन फुगा मूळ स्वरुप प्राप्त करेल.

69.

खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता?

(a) लोह

(b) पेट्रोल 

(c) गाईचे दूध

(d) समुद्राचे पाणी

70.

खालील कोणते विधान चुकीचे आहे?

(a) प्रत्येक जीवित प्राणी कार्बन मधून 'C-14' घेतो.

(b) प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात ‘C-14' असतो.

(c) मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो.

(d) अर्धा C-14 मृत्यू नंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो ज्यास 'हाफ लाइफ ऑफ C- 14' (सी - 14 चे अर्धे आयुष्य) संबोधितात.

(e) ही पद्धत पुरातत्त्वशास्त्रात कालक्रमवारी ठरविण्यास वापरतात.

(f) ही पद्धत एफ.डब्ल्यू. लिबी यांनी शोधून काढली.

(g) त्यांना याकरता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले.

71.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर-भारतीय (अभारतीय) व्यक्ती कोण?

72.

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करु शकतो?

73.

भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्ये समाविष्ट नाही ?

74.

दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना (आसियान) बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

(a) आसियानची स्थापना बँकॉक मध्ये 1967 साली पाच सदस्य राष्ट्रांकडून केली गेली.

(b) सिंगापूर आसियानच्या संस्थापक सदस्य राष्ट्रांपैकी एक आहे.

(c) भारत हा आसियानच्या क्षेत्रीय संवाद प्रक्रियेतील भागीदार आहे.

(d) आसियानचे दहा सदस्य देश आहेत.

75.

खालील विधाने पहा.
(a) तुलसी गब्बार्ड या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवडून येणा-या प्रथम हिंदू महिला आहेत.

(b) कुवैत आर्मी नॅशनल गार्डतर्फे त्यांना सन्मानित केले गेले होते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

76.

भारतीय निधर्मीपणाला एक 'मोझेक' फ्रेम का म्हटले आहे ?
(a) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात.

(b) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात.
(c) सामान्य माणसाला ते एकत्र आणते.

(d) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (state religion) स्थान नाही.

77.

जगातील सर्वात लोकप्रिय गुप्तहेर - जेम्स बाँड! खालीलपैकी कोणी आतापावेतो जेम्स बाँड चा रोल केलेला नाही ?

78.

कोणत्या शहराला ‘अरबी समुद्राची राणी' (क्वीन ऑफ अरेबियन सी) म्हटले जाते ?

79.

खालीलपैकी कोणती भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे ?

80.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.