राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

जेंव्हा आपण जातीच्या उत्क्रांतीचा विचार करत असतो तेंव्हा लक्षात ठेवावयास हवे की :

(a) उत्क्रांती म्हणजे प्रगती

(b) उत्क्रांती वैविध्य निर्माण करते

(c) जुन्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही 

(d) अधिकाधिक संमिश्र व काहीश्या क्लीष्ट प्रजाती निर्माण होतात.

वरील कोणते विधान चुकीचे आहे?

42.

रिओ अर्थ समीट, अजेंडा 21 ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले ?

(a) सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरीबीचे निर्मूलन व अविनाशी शहर योजना

(b) महिला, स्थानिक सरकार व बिगरसरकारी संघटना यासारख्या महत्वाच्या घटकांचे सशक्तीकरण

(c) साधनांचे जतन व व्यवस्थापन जसे निर्वनीकरण थांबवणे. 

43.

भारतातील पशुधनाबाबत पुढील विधानांचा विचार करा :

(a)भारतात जगातील सर्वात अधिक गाय बैल आहेत.

(b) भारतीय गायीला ''टी कप काऊ'' म्हणतात कारण तिचे सरासरी दूध उत्पादन कमी आहे.

(c) जगातील सुमारे 50, म्हशी भारतात आहेत.

(d) भारतातील दूध उत्पादनातील जवळपास 50% उत्पादन म्हशींपासून मिळते.

वरील कोणते विधान अयोग्य आहे. 

44.

 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे :

45.

खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत :
(a) दारिद्र्यरेषेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे.

(b) दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत.

(c) "दारिद्र्यरेषा टोपली (Basket)'' मधील वस्तू आणि सेवांमधे बदल घडवून आणला गेला आहे. 

(d) शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवले गेले आहे. वरीलपैकी कोणती विधाने एस्.डी. तेंडुलकर कमिटीच्या दारिद्रयसंकल्पनेनुसार बरोबर आहेत ?

46.

सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थीरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय आहेत ?

(a) मुलांचा मृत्यूदर 30 प्रती 1000 जन्मांपेक्षा कमी आणणे

(b) मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे

(c) एकूण प्रसुतींच्या 80% बाळंतपणे संस्थात्मक असावीत

(d) 100 टक्के बाळंतपणे प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावीत. 

(e)  जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे वय वाढविणे.

47.

कृषी व सहकार विभागाने केशरी मोहीम (सँफ्रन मिशन) सन 2010 ते 2014 मध्ये राबविण्यासाठी सुरू केली आहे ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :

(a) पुनर्लागवड
(b) जमीनीची पोत सुधारणे

(c) पाणीपुरवठा वाढविणे
(d) हवामान अंदाज यंत्रणा विकास

(e) संशोधन व विस्तारात भर 

48.

राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000 चा प्रयत्न :

49.

11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

50.

खालील विधाने सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या (स.वि.उ.) संदर्भातील आहेत.

(a) संयुक्त राष्ट्रांची स.वि.उ. ची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे.

(b) स.वि.उ. चे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाच्यांची संख्या निम्म्याने कमी करणे.

(c) मुक्त आणि रास्त व्यापार,

(d) एकूण आठ स.वि.उ. आहेत.

वरील कोणती विधाने खरी आहेत ?

51.

खालील वाक्ये विचारात घ्या.

केशीकत्व घटना नसेल तर

(a) टीप कागद त्याचे कार्य करणार नाही.

(b) रॉकेलचा दिवा वापरणे अवघड होईल.

(c) सभोवताली दिसणारी

d) शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही.

वरीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?

52.

खालील वाक्ये लक्षात घ्या.

(a) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते.

(b) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधन शक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्य रीत्या दाखवते ?

53.

 खालील धातू विचारात घ्या.

(a) प्लॅटिनम

(b) सोने

(c) तांबे

(d) शिसे

54.

डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरो इथेन (डीडीटी) सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑरगॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाच्या त्याच्या गुणांकरता पॉल मुलर यांना मेडीसीन व फिजिऑलॉजीचे 1948 चे नोबेल पारितोषक प्रदान करण्यात आले.

(a) डीडीटी मलेरिया पसरविणाच्या मच्छरांविरुद्ध परिणाम कारक आहे.

(b) डीडीटी टायफस वाहतूक करणाच्या उवांविरूद्ध (lice) परिणामकारक आहे.

(c) डीडीटी पाण्यातील माशांकरिता अत्यंत विषारी आहे.

(d) प्राणीजन डीडीटीचे सहज चयापचय प्रक्रिया (पृथक्करण) करु शकत नाहीत,

वरील कोणती विधाने खरी आहेत?

55.

खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

56.

पाण्याच्या थेबांविषयी पुडे सर्वसाधारण विधाने आहेत :

(a) पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठताण कारणीभूत आहे.

(b) गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोला असतो.
(c) जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत.

57.

वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून 'बास्ट फायबर्स' मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या 

खालीलपैकी कोणत्या भागात असतात ?

58.

डॉ वर्गीज् कुरीयन यांच्याबाबत काय खरे नाही ? 

(a) त्यांना धवल क्रांती (White Revolution) चे जनक मानतात.

(b) ते बहुतांशी आनंद येथे राहीले व अमूलशी जुडले होते.

(c) ते म्हणत ''मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही''.
(d) ते मूळचे केरळचे होते.

(e) त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवार्ड त्यांना मिळाले नाही.

(f) म्हशीच्या दुधाची पावडर बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

59.

खालील विधानांचा विचार करा :

(a) उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला वाईट कोलेस्टरॉल म्हणतात.

(b) उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्टरॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते,प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरु होऊ शकते, आता सांगा की :

60.

खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?

इनसुलीन

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.