PSI Pre 2016

PSI Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

2011 - 12 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीचा वाटा किती होता ?

62.

खालील जोड्या लावा : 

63.

1990 च्या दशकात उद्योगक्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही ? 

अ. गुंतवणूकीमधील घसरण 

ब. बाह्य स्पर्धेतील असुरक्षितता 

क. उद्योग क्षेत्राकरिता जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणावरील उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना 

ड. निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर

64.

शेतकयांना दीर्घ मुदतीचे कर्ज ____________ कालावधीसाठी लागते.

65.

केन्स यांच्यानुसार, पैशाची मागणी या हेतूसाठी असते :

अ. व्यवहार हेतू

ब. दक्षता हेतू

क. सट्टेबाजीचा हेतू 

ड. वरीलपैकी सर्व 

वरीलपैकी कोणते/ती विधान/न बरोबर आहे/आहेत ?

66.

अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

अ. अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो.

ब. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही.

क. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो. 

ड. अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुस-या व्यक्तीवर पडतो. 

67.

भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूकीत (F.D.I.) सर्वात जास्त मुख्य स्त्रोत या देशाचा आहे 

68.

वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : 

अ. भारतीय राज्यघटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली.

ब. 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. वाय.व्ही. रेड्डी आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/नि बरोबर आहे/आहेत ?

69.

13 व्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर, शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत
आहे ?

70.

अ. विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणूकीचा दर वाढविणे, बेरोजगारी व अर्धबेरोजगारी कमी करणे आणि भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे, हे असते.

ब. राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपभोग' हे एक नवीन शस्त्र आहे.

क. कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/नि बरोबर आहे/आहेत ? 

71.

खालील योग्य जोड्या लावा : 

72.

__________ हे किरणोत्साराचे एस.आय. पद्धतीतील एकक आहे.

73.

मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणा-या दोषाला _______ म्हणतात. 

74.

अणुक्रमांक म्हणजे

75.

खाली दिलेली रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे ? 

76.

खालीलपैकी कोणता घटक हरित गृह परिणामास कारणीभूत ठरत नाही? 

77.

आर्किओप्टेरीक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता :

78.

सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Salamander) ________ गणात मोजतात.

79.

मलेरियास कारणीभूत ठरणाच्या प्लाजमोडियम चा ____________ फायलम मध्ये समावेश आहे.

80.

गंधक (सल्फर) या पोषण मुलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.