PSI Pre 2016

PSI Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

भारताच्या केंद्रीय बँकेला ‘रिझर्व्ह बँक’ का म्हणतात? 

2.

भूतपूर्व अभिनेत्री साधना शिवदासानी बाबतच्या पुढील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?

3.

14/9/2016 रोजी संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

4.

पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड इतक्यात बातम्यांमध्ये होते. त्यांच्या बाबत काय खरे नाही ?

5.

बराक-8' या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य कोणते ? 

अ. ते जमीनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्याचे क्षेपणास्त्र आहे.

ब. भारत आणि इस्राईलने संयुक्तरीत्या विकसित केले.

क. मारा करण्याचा पल्ला 70 किलोमीटर आहे.
ड. ‘बहूकार्यात्मक पाळत' प्रणाली वर आधारित आहे आणि रडारच्या कक्षेत येत नाही. 

6.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. झिका विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती डासांमुळे पसरतो.

ब. झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आला आहे.

क. झिका विषाणूची लागण गरोदर स्त्री कडून तिच्या बाळाला होऊ शकते. 

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? 

7.

कोपा अमेरिका फुटबॉल चॅम्पियनशीप/स्पर्धेबाबत योग्य विधाने ओळखा: 

अ. अॅलेक्सिस सांचेझ ही गोल्डन बॉल विजेता आहे.

ब. एडुआर्डी व्हॅर्गास ही गोल्डन बुट विजेता आहे.

क. चार्ल्स अँरण्गुइझ हा गोल्डन ग्लोव्हज विजेता आहे. 

8.

नेपाळच्या नव्या संविधानातील तरतुदी आणि संख्या यांची जुळणी करा. 

9.

खालील विधाने विचारात घ्या :  

अ. अरब लीगची स्थापना 22 मार्च, 1945 रोजी झाली. 

ब. इराक हा अरब लीग चा संस्थापक सदस्य आहे.

क. नोव्हेंबर, 2011 पासून अरब लीगमधून सिरीयाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? 

10.

जोड्या लावा : 

11.

टाईम हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी अॅकींग' च्या सर्वेक्षणातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाबतच्या विधानांचा विचार करा : 

अ. जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत 601 वे स्थान.

ब. अध्यापनाच्या दर्जाबाबत जगात 191 वे स्थान,

क. अध्यापन दर्जामध्ये भारतात 2रे स्थान. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

12.

 20 एप्रिल, 2016 रोजी दिल्लीतील कोणते महत्वाचे राष्ट्रीय संग्रहालय भीषण आगीत जवळपास नष्ट झाले ?

13.

जोड्या लावा (साहित्य अकादमी अवार्ड, 2014) : 

14.

'बलुतं' या आत्मकथनाबाबतच्या विधानांचा विचार करा : 

अ. दया पवार यांनी ते मराठीत लिहिले आहे.

ब. ते 1978 मध्ये ग्रंथाली प्रकाशना' तर्फे प्रकाशित करण्यात आले होते.

क. हिन्दीमध्ये 'अच्छत' या नावाने अनुवादित करण्यात आले.

ड. ते कन्नड, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा अनुवादित करण्यात आले आणि आता जेरी पिंटो यांनी इंग्रजीतअनुवादित केले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

15.

भारताच्या कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेने आधार आधारित ए.टी.एम. (ATM) च्या वापराची सोय प्रथमतः उपलब्ध केली ? 

16.

योग्य विधान/विधाने ओळखा : 

अ. अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी 1 जून, 2015 पासून सुरू झाली.

ब. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अंमलबजावणी 1 ऑगस्ट, 2015 पासून सुरू झाली. 

17.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी पार पडली.

ब. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. 

क. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान स्वीकारले. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

18.

घटक राज्याच्या 'महाधिवक्ता' पदाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?

19.

जोड्या लावा (राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे) :  

20.

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.