PSI Pre 2012 Questions And Answers:
संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर __________ महिन्यांपेक्षा कमी असावे.
जेव्हा __________अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते.
बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था __________ स्तरीय आहे.
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली ?
राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?
मिनिस्ट्री ऑफ वूमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचे बँड अम्बेसेडर कोण आहेत ?
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मानव विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम 2010 लागू केला गेला ?
पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?
“अण्णा टीम' मधील कोण पूर्वी शासकीय सेवेत होते ?
कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो ?
सध्या UNO चे अध्यक्ष कोण आहेत ?
सध्या लिबियामध्ये अध्यक्षाविरुद्ध विद्रोही लढा कोण देत आहे ?
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हापरिषदा आहेत ?
भारतातील कोणत्या घटकराज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे ?
भारताच्या सैन्याचे विद्यमान प्रमुख कोण आहेत ?
जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे ?
भारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे ?
बिहारच्या मुख्यमंत्री पदी तीन वेळेस कोणाची निवड झाली ?
ऑक्टोबर 2010 मध्ये भारत आणि ________यांनी नवीन सामाजिक सुरक्षा करारावर सह्या केल्या.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.