PSI Pre 2012

PSI Pre 2012 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

इ. स. 1857 च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे ____________  ऐक्य होय.

42.

इ. स. 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ____________ .

43.

इ. स. 1857 च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली ? 

44.

इ. स. 1875 मध्ये __________ यांनी 'इंडियन लीगची' स्थापना केली.

45.

खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृष्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ? 

46.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण _________ .

47.

पुण्याचे प्लेग कमिश्नर रैंड यांची 1893 मध्ये _________ याने हत्या केली. 

48.

मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?

49.

बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?

50.

बार्डोलीचा सत्याग्रह ___________ यांच्या नेतृत्त्वाखाली झाला. 

51.

भारताचे 'पितामह' म्हणून कोणास ओळखले जाते ?

52.

महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?

53.

महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ ___________ यांनी सुरु केली.

54.

इ. स. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा _________ याने केली.

55.

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ? 

56.

स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?

57.

भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ?

58.

चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्त्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?

59.

बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली ? 

60.

महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी' या नावाने ओळखले जात होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2012 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.