PSI Pre 2012 Questions And Answers:
महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे ?
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?
औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही ?
1941-1961 अशी 20 वर्षांची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली. त्या योजनेचे नाव काय होते ? (
सन् 2011 च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे ?
महाराष्ट्रात लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे ?
ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?
भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल'' असे कोणी म्हंटले ?
विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात ?
परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ?
जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?
राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ?
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ?
भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?
घटकराज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?
भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत ?
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.