PSI Main 2017 - Paper 1

PSI Main 2017 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता ? 

(a) त्याचा धाकटा

(b) मुलगा 

(c) क्रिकेटच्या सामन्यात

(d) चांगला खेळला

पर्यायी उत्तरे : 

22.

'कोल्हा' या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा : 

23.

विशेषणसाधित क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा.

(a) सुनिलला हजारदा सांगून झाले.

(b) दिवसा सुनिल इकडेच असतो.

(c) सुनिल उभ्या उभ्या येऊन गेला.

(d) सुनिलला एकवार सांगून पाहावे. 

पर्यायी उत्तरे : 

24.

'मनकवडा' या शब्दासाठी योग्य शब्दसमुह असणारी अचूक वाक्यरचना कोणती ?

25.

केवढी उंच इमारत हीं ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल?

(a) ही इमारत खूप उंच आहे.

(b) ही इमारत उंचच उंच आहे.

(c) शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे.

(d) ही तर फार उंच इमारत आहे. 

पर्यायी उत्तरे : 

26.

खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ? 

27.

कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता ? 

28.

पाचा मुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? 

(a) पाच लोक बोलतात तेच खरे.

(b) पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.

(c) काही लोक जे बोलतात ते खरे

(d) पंच लोक जे बोलतात ते खरे

पर्यायी उत्तरे : 

29.

आम्ही अभ्यासाला आलो, म्हणजे मग तू आम्हास ते शिकव, या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता?

30.

'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे 'या' कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर ओळखा.

31.

गैर हजर, सब जज्ज, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ?

32.

जोड्या जुळ्या :  

33.

राजूला भूक लागली. तो इतरांच्या आधी जेवला. या वाक्यांचे रचनेनुसार केवल वाक्यात रूपांतर कसे होईल? योग्य पर्याय निवडा :

34.

सुता, तनया, आत्मज्ञा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शविणारा शब्द कोणता ?

(a) माता

(b) धरणी 

(c) लक्ष्मी 

(d) मुलगी 

पर्यायी उत्तरे : 

35.

खालील चारी जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोड़ी कोणतो ते सांगा.

36.

चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरुन बनविलेली अचूक वाक्ये कोणती ? 

(a) इंदूचे घर आकाशी आहे.

(b) तो पड़ा शशी घरावर आला.

(c) अरे हिमांशु आज इकडे कुठे ? 

(d) आज सुधाकर उशिरा आला.

पर्यायी उत्तरे : 

37.

सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलांचे देव्हारे माजविण्याचेच काम केले आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता? 

38.

ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा। 

दावी मुखचंद्रमा। सकळिकांशी । 

या ओवीतील अलंकार कोणता?

39.

'देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा :

40.

खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द असलेला शब्दगट अचूक ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2017 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.