पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.
एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती?

82.
एका फळ विक्रेत्याने 10 रु. चे 5 मंत्री खरेदी करून 15 रु. चे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला?

83.
समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रु. असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

84.
एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रु. आहे. असे सर्व भाग 125 रु. जास्त रक्कम देऊन शे. 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागापैकी निम्मे भाग 350 रु. बाजारभावानी आणि राहिलेले भाग 360 रु. बाजारभावानी शे. 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला?

85.
जर X/Y = 0.25 असेल तर{ [(2Y - X) / (2Y + X)] + 2/9} = ?

86.
जर 16x + 16y = 48 आहे तर यांची सरासरी किती असेल ?

87.
3A + 7B = 75 आणि 5A - 5B = 25 असेल तर A + B = किती ?

88.
(1 + a + b + ab) / (1 + a) =  किती ?

89.
जर (12+22+32+........+ 102) = 385 तर (22 + 44 +62+.........+202) = किती ?

90.
800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 कि.मी. वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल?

91.
अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?

92.
Image ची किंमत काढा ?

93.
एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किंमती शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नविन  उत्पन्नामध्ये किती फरक असेल ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

  • (2) आणि (3)

94.
एका दुकानदाराने दोन पेन 12 रु. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ?

95.
एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रु  आहे. असे भाग शे. 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले त्यासाठी दर्शनी किंमतीवर शे. 2% दलाली आकारण्यात आली परंतु लवकरच ते भाग दर्शनी किंमती शे. 35% जास्त किंमत घेऊन 3% दलाली (दर्शनी किंमतीवर) ने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्या भागापासून त्या व्यक्तीला किती नफा/तोटा मिळाला असेल?

96.
 5 cm त्रिज्या असलेल्या वर्तुळास, वर्तुळ केंद्रापासून 13cm अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढली तर स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल?

97.
15  :  ?  :  :  25  :  45

98.
जर AB आणि CD रेषा एकमेकींना समांतर आहेत तर खालीलपैकी काय बरोबर नाही आहे ?
Image 

99.
△ ABC मध्ये ∠A= 50°, ∠B = 60° आणि ∠C= 70° याप्रमाणे असतील तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठी भुजा कोणती? 

100.
खालीलपैकी कुठला गुणोत्तर बरोबर नाही ? 
(सर्वात योग्य पर्याय निवडा.)

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.