पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
Image

62.
अर्णव आपल्या घरून पूर्वेला 10 कि.मी. अंतर सायकलवर प्रवास करून मित्राच्या घरी पोहचला. मित्राला घेऊन दोघे सायकलवर नैऋत्य दिशेला 13 कि.मी. अंतर जावून सिनेमाला गेले. सिनेमागृह हे मंदिराच्या दक्षिणेला 5 कि.मी. अंतरावर आहे. मित्राच्या घराच्या उत्तरेला 4 कि.मी. अंतरावर शाळा आहे ती शाळा हॉटेलच्या ईशान्य बाजूला 5 कि.मी. अंतरावर आहे. पाण्याची टाकीपासून मित्राचे घर उत्तरेला 4 कि.मी. अंतरावर आहे. या सर्व परिस्थितीमधून पुढे काही विधाने दिली आहेत.
त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा?
i) मंदिर व अर्णवचे घर यामध्ये 2 कि.मी. चे अंतर आहे.
ii) हॉटेल व मित्राचे घर यामध्ये 3 कि.मी. चे अंतर आहे.
iii) हॉटेलच्या आग्रेय बाजूला पाण्याची टाकी असून तिचे अंतर 7 कि.मी. आहे.
iv) अर्णवला आपल्या घरून हॉटेलमध्ये जायचे असेल तर उत्तरेला जाये लागेल.

63.
सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल? 

64.
ओमप्रकाशची मुलगी गौतमी आहे. सुरेखा ही जयप्रकाशची बहीण आहे. रेखा ही सुरेखाची वहिणी आहे तर गौतमीची आत्या सुरेखा आहे. सुरेखाचा मुलगा रोहित असून तो स्वातीला मामी म्हणतो. स्वातीला एकही मुल नाही. या नात्यावरून पुढे काही विधान दिलेले आहे. विधानापैकी कोणते अयोग्य वाटत नाही ते सांगा ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.) 
i) जयप्रकाशचा भाऊ ओमप्रकाश आहे.
ii) स्वाती ही सुरेखाची बहिणी आहे.
iii) गौतमीचा भाऊ जयप्रकाशचा मामा असेल. 
iv) सुरेखाचे पती हे ओमप्रकाशचे काका असतील. 

65.
तर्क:       i) काही पावत्या चलन आहेत. 
             ii) काही चलन कागद आहेत. 
             iii) काही कागद पुस्तक आहेत. 
             iv) सर्व पुस्तके फाईल आहेत.
अनुमान:
            i) काही कागद फाईल आहेत. 
           ii) काही पुस्तके पायल्या आहेत.
          iii) कोणतेही पुस्तके पावती नाही.
             (सर्वात योग्य पर्याय निवडा)

66.
तर्क:   i) सर्व ग्रह तारे आहेत. 
          ii) सर्व तारे लाल आहेत.
         iii) सर्व लाल चंद्र आहेत. 
        iv) काही चंद्र पर्वत आहेत. 
खालीलपैकी कोणता अनुमान प्रत्येक परिस्थितीमध्ये उचित राहील.
अनुमान:
             i) सर्व लाल ग्रह आहेत.
            (ii) सर्व लाल तारे आहेत.
             iii) सर्व चंद्र तारे आहेत. 
             iv) काही पर्वत तारे आहेत.
              (सर्वात योग्य पर्याय निवडा.)  

67.
Image

68.
DG FL IP ?? RU

69.
0.5,  2,  4.5,  8,  12.5,  ?

70.
एका रांगेत चित्रा 21 व्या स्थानावर उभी असून तिच्या मागे सानिया 5 या स्थानावर उभी आहे. सानिया रांगेच्या मागून 10 व्या स्थानावर उभी असेल तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते?

71.
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी आला असेल?

72.
योग्य पर्याय निवडा.
मित्रमेळा  :  सावरकर  :  :  अनुशीलन समिती  :  ........

73.
Image

74.
30,  16,  10,  8,  8,  9,  ?

75.
Image

76.
 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5  = किती नाही ?

77.
दोन क्रमवार सम संख्यांचा ल.सा.वि. 1104 आहे तर त्या संख्या कोणत्या ? 

78.
एका बँकेत शामने 50,000 रु.द.सा.द.शे. (दर साल दर शेकडा) 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले तर त्या कालावधीनंतर शाम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील ?

79.
एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 कि.मी. प्रती तास वेगाने पोहतो. नदीतील पाण्याचा प्रवाह 2 कि.मी. प्रती तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहत जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहत येतो. तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर काढा.

80.
एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)  

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.