पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा. 
‘कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ति.’

22.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा.

23.
'धरा' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. 

24.
काव्यपंक्तीतील वृत ओळखा. 
"पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, 
मी राजाच्या सदनि अथवा घोर रानीं शिरेन,
 नेवो, नेते, जड तनुस या दूर देशास देव, 
राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमीस देव

25.
अलंकार ओळखा.
'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी’

26.
'डेकन सभा' या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकानी केली ?

27.
खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?

28.
आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबविली जात आहे त्या योजनेचे नाव काय?

29.
खालील जोड्या जुळवा.
a) लालबाग गार्डन       i) राजस्थान
b) लालगड पैलेस        ii) कर्नाटक
c) शालीमार बाग         iii) कश्मिर
d) माऊंट गिरनार         iv) गुजरात

30.
भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळा छेदून वाहते?

31.
रिट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मुलभूत हक्कांशी संबंधीत आहेत?

32.
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो?

33.
नोव्हाक जोकोविच टेनिसमध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधीत्व करतात ?

34.
भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वेस्थानक कोणते ?

35.
खालील योग्य जोड्या लावा.
प्रकल्प                                   जिल्हा
(a) अंजना पळशी              i) अकोला
(b) गिरणा                         ii) पुणे
(c) मोरणा                         iii) औरंगाबाद
(d) बाणगंगा                      iv) नाशिक

36.
रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती कि.मी. लांब आहे?
सर्वात योग्य पर्याय निवडा.

37.
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

38.
महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन खोत उतरत्या क्रमाने लावा. 
1. सरकारी कालवे    2. खाजगी कालवे     3. विहिरी      4. तलाव

39.
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? 
सर्वात योग्य पर्याय निवडा.

40.
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्यशेतीत महत्त्वाचा आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.