पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.
रॉयल इंडियन नेव्ही' च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ?

42.
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही ?

43.
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? 

44.
रिझव्ह बँकेजवळील व्यवसायिक बँकांना ठेवींना लागणा किमान रोख राखीव निधी म्हणजे?

45.
स्वयंसहाय्यता गटांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)
1. गटामार्फत स्थानिक स्तरावर आर्थिक उद्योग सुरू केले जातात. 
2. प्रत्येक गटात 25 से 30 सदस्य असतात.
3. गटात केवळ सामाजिकदृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात. 

46.
खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ? 

47.
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्र किनारी आलेल्या चक्री वादळाचे नाव काय होते ?

48.
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? 

49.
1906 च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी 'स्वराज' शब्द उपपणे वापरला आणि या अधिवेशनात
अ) राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायन केले.
ब) संपुर्ण स्वतंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. 
क) जहाल मार्गाचा स्विकार करण्यात आला.
ड) बॅ. जिना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले.

50.
वीर सावरकर यांना किती वेळाची कोठडी झाली होती?

51.
सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
Image 

52.
Image

53.
Image

54.
Image

55.
एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठजण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. विजयच्या समोर रमेश बसला आहे, जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही. श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे. विजय व अनिता यांच्यामध्ये दिपक आहे व अनिता, अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे. उर्वरित एका जागेवर गिता आहे. तर गिताच्या समोर (विरुद्ध बाजूस) कोण आहे? 

56.
कल्याणीची घड्याळ 6 मिनिटे पुढे आहे आणि जी रेल्वे स. 7 वाजता येणार होती. ती 14 मिनिटे उशिरा आली. कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली?

57.
विसंगत घटक ओळखा.
DCBA, IJKLM, XWVU, SRQP 

58.
Image

59.
विसंगत घटक ओळखा.
लालकृष्ण आडवाणी, व्ही. पी. सिंग, मनमोहन सिंह, पंडीत नेहरू

60.
Image

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलीस शिपाई भरती २०१९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.