नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019

नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
15 + 25 + 45 + $ = 115 तर $ = ? 

62.
शुद्ध शब्द कोणता ?

63.
2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? 

64.
खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. 
'समाजाची सेवा करणारा'. 

65.
ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ? 

66.
भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

67.
'ड्' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.

68.
भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात ?

69.
सतिश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ? 

70.
तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?

71.
तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जावून आदळले ?

72.
नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा. 

73.
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?

74.
ग्रे हाऊंडस (Grey Hounds) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? 

75.
त्याने आता घरी जावे' या विधानातील कर्म ओळखा.

76.
भारताचे राष्ट्रपती राजानामा कोणास देतात ?

77.
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.

78.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2021 चे विजेते कोण आहेत ? 

79.
पृथ्वीला सूर्याभोवती 1 प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ? 

80.
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.